प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ मुंबई येथे भरती होणार आहे. यासाठीची पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ०१
१) कोणत्या पदासाठी होणार भरती
वरिष्ठ लघुलेखक सह वैयक्तिक सहाय्यक / Senior Stenographer Cum Personal Assistant
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) टंकलेखन इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि.
वयाची अट : ०९ डिसेंबर २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत
पगार (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.
हे पण वाचा :
परीक्षेशिवाय सरकारी कंपनीत नोकरीची संधी..तब्बल 160000 पगार मिळेल
राज्यातील ‘या’ बँकेत 38 जागांसाठी भरती, दहावी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..
राज्यातील ‘या’ बँकेत 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी.. त्वरित अर्ज करा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Board of Apprenticeship Training (Western Region), 2nd Floor, New Administrative Building, NSTI Campus, V N Purav Marg, Sion (E), Mumbai – 400022.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा