Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला सुरुवात ; पहिल्याच दिवशी विक्रमी प्रतिसाद

14 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन ;  मजूर समस्येला पर्यायावर भर, अपारंपरिक पिके, चार एकरवर प्रदर्शन... 250 हून अधिक स्टॉल्स...

najarkaid by najarkaid
November 12, 2022
in जळगाव
0
जळगावात अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला सुरुवात ; पहिल्याच दिवशी विक्रमी प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- कृषी विस्तार क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून कार्य करणाऱ्या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेजच्या मैदानावर या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला शुक्रवारपासून सुरवात झाली. चार एकरवरील या कृषी प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे.

प्रदर्शनात काय पहाणार..??
मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, शाश्वत उत्पन्नासाठी फळभाज्या – भाजीपाला, बांबू, सुबाभूळ याच्या करार शेतीची माहिती देणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत सखोल मार्गदर्शन, वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची तसेच बँक कर्जाबद्दल माहिती, दूध काढणी यंत्र, कमी श्रमात, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत.

तारीख व ठिकाण…
खान्देशातील सर्वात मोठे आणि भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अ‍ॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @ जळगाव..! एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव (सकाळी 10 ते सायं. 7.00)
www.eagroworld.in ????

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई येथे 10वी पास उमेदवाराला नोकरीची संधी.. 92300 पर्यंत पगार मिळेल

Next Post

नवीन पिढीला दिशादर्शक कृषी प्रदर्शन : आमदार चिमणराव पाटील

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us