Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यायालय निकाल ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

najarkaid by najarkaid
November 10, 2022
in जळगाव
0
न्यायालय निकाल ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तीन महिने बलात्कार करणाऱ्या लखन ऊर्फ विजय रमेश गायकवाड (वय २४) रा. गिरड, ता. भडगाव याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व ४३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी बुधवारी हा निकाल दिला.

लखन गायकवाड याने २५ मे २०१८ रोजी पीडितेला फूस लावून पळवून नेत तीन महिने अत्याचार केला होता. या प्रकरणात अतुल ऊर्फ योगेश राजू गायकवाड याने मदत केली होती. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते, विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी ११ साक्षीदार तपासले. लखन याला  दोषी धरण्यात आले, तर अतुल याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.

Spread the love
Tags: #जिल्हा न्यायालय जळगाव निकाल
ADVERTISEMENT
Previous Post

Kokan news ; कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीदेवी भक्तांसाठी आनंदाची बातमी…

Next Post

मग मानहानीचा दावा कशासाठी? 50 खोक्यावरून एकनाथ खडसेंची टोलेबाजी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे

मग मानहानीचा दावा कशासाठी? 50 खोक्यावरून एकनाथ खडसेंची टोलेबाजी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us