Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी दुर्घटना ; गुजरात मधील मोरबी पूल कोसळला ; ८४ जणांचा मृत्यू,व्हिडीओ पहा…

najarkaid live by najarkaid live
October 31, 2022
in राष्ट्रीय
0
मोठी दुर्घटना ; गुजरात मधील मोरबी पूल कोसळला ; ८४ जणांचा मृत्यू,व्हिडीओ पहा…
ADVERTISEMENT
Spread the love

गुजरातमधून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.गुजरात मधील मोरबी केबल पूल काल संध्याकाळी केबल पूल कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला. पोलीस, स्थानिक प्रशासन, एसडीआरएफ, भारतीय तटरक्षक दल आणि अग्निशमन विभाग शोध आणि बचाव कार्य करत आहेत.

अजूनही बचाव कार्य सुरु….

मोरबी केबल पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली असून शोध आणि बचाव कार्य चालू आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर रात्री तीनच्या सुमारास येथे पोहोचले होते. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. NDRF च्या टीम देखील बचाव कार्य करत असल्याचं मेजर गौरव, भारतीय सैन्य यांनी सांगितलं आहे.

नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र मीडिया रिपोर्ट नुसार यात आतापर्यंत ८४ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे.

Morbi cable bridge collapse | Injured patients are being taken to Morbi Civil Hospital for treatment.

68 people died after the cable bridge collapsed yesterday evening. pic.twitter.com/Yicd0JhzZy

— ANI (@ANI) October 31, 2022

गुजरातच्या राजकोटमधील मोरबी भागात पुल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुल तुटला त्यावेळी 400 लोक होते. #Gujrat #BridgeCollaps pic.twitter.com/Nxx1cirGOx

— News18Lokmat (@News18lokmat) October 30, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल सुमारे ७ महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ ५ दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

PM @narendramodi spoke to Gujarat CM @Bhupendrapbjp and other officials regarding the mishap in Morbi. He has sought urgent mobilisation of teams for rescue ops. He has asked that the situation be closely and continuously monitored, and extend all possible help to those affected.

— PMO India (@PMOIndia) October 30, 2022

मोरबी येथील अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्यास सांगितले आहे. पीएम मोदींनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितले आहे.

Morbi cable bridge collapse | Search & Rescue operation underway.

The rescue operation is still underway. Indian Army had reached here around 3 at night. We are trying to recover the bodies. Teams of NDRF are also carrying out rescue operations: Major Gaurav, Indian Army pic.twitter.com/StD0Y8xOir

— ANI (@ANI) October 31, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमच्या वरिष्ठ नेत्यांची पोलीस सुरक्षा रद्द करणे म्हणजे ‘दडपशाही’ – सुयश गायकवाड

Next Post

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला ; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले वाचा…

Related Posts

Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
Next Post
शिंदे गटातील २२ आमदार जाणार भाजपात ? का होतं आहे चर्चा, जाणून घ्या…

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला ; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले वाचा...

ताज्या बातम्या

How to Earn Money from Home in 2025

घरबसल्या पैसे कसे कमवायचे? २०२५ मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे सर्वोत्तम मार्ग

July 1, 2025
Patanjali E-Bike 2025

पंतजलि ई-बाइक 2025: ₹7000 च्या आत भारतातील स्वस्त ई सायकल | Patanjali E-Bike Features

July 1, 2025
Diabetes Information in Marathi

डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय | Diabetes Information in Marathi

July 1, 2025
Horoscope Today – 1 जुलै 2025 राशी भविष्य मराठी

Horoscope Today: जुलै 1 पासून 6 राशींचे भाग्य उजळणार, काहींसाठी दिवस खडतर

July 1, 2025
एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

एसटी MSRTC तिकिट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: १५% सूट आजपासून लागू

July 1, 2025
“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

“Railway Reservation Chart Timing Update: वेटिंग लिस्ट कन्फर्मेशन आता 8 तास आधी!”

July 1, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us