Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजनांच्या राजकीय संघर्षावर निघणार चित्रपट

najarkaid by najarkaid
October 28, 2022
in राजकारण
0
गिरीश महाजनांच्या राजकीय संघर्षावर निघणार चित्रपट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या राजकीय संघर्षावर ‘चित्रपट’ निघणार आहे. राज्याच्या राजकारणात गिरीश महाजन यांची राजकारणातला ‘चाणक्य’ तर कधी ‘संकट मोचक’ म्हटल्या जातं. राजकीय जीवनात काम करत असतांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून लाखो रुग्णांना दिलासा देणारं नेतृत्व म्हणून देखील गिरीश महाजनांकडे पाहिलं जातं, जामनेर विधानसभा मतदार संघातून सलग ६ वेळा निवडून येतं असलेल्या या नेत्याच्या राजकीय संघर्षावर चित्रपट काढणं साहजिकच…

नुकतीच गिरीश महाजन यांच्या विधानसभा मतदार संघात अवधूत गुप्ते यांचा गितगायनाचा कार्यक्रम पार पडला यावेळीघेतलेल्या मुलाखतीत अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना गिरीश महाजन यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले.दरम्यान महाजनांनी आपला आजपर्यंतचा राजकीय प्रवास उलगडला. गिरीश महाजन यांचा जीवनप्रवास ऐकून त्यांच्या राजकीय संषर्घावर आधारित ‘झेंडा-२’ चित्रपट करण्याची घोषणा अवधूत गुप्ते यांनी केली.

अवधूत गुप्ते यावेळी म्हणाले की कार्यकर्ते जेवढे हतबल असतात तितकाच नेता हतबल असतो हे दाखवणारा झेंडा-२ चित्रपट असू शकतो.जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजन यांच्यासारखं नेतृत्व लाभले. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नाव म्हणजे गिरीश महाजन असून, त्यांना या प्रवासात घरापासून पक्षापासून अनेक आव्हानांना तसेच विरोधाला सामोरे जावे लागले आहे. गिरीश महाजन यांच्या याच राजकीय संघर्षावर भविष्यात झेंडा चित्रपट करण्याची माझी इच्छा असल्याचे यावेळी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी जाहीर केले.

यावेळी गिरीश महाजन यांनी आपला राजकीय प्रवास सांगताना आमदारकीच्या पहिल्याच निवडणूकीचा किस्सा सांगितला….माझ्या खिशात पैसे सुद्धा नव्हते. मात्र माझे प्रतिस्पर्धी उमेदवार ईश्वर बाबूजी जैन हे लोकांना साखर वाटत होते. मात्र याही परिस्थितीत माझा विजय झाला व मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो.

यानंतर सलग सहा वेळा मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आहे. पूर्वी मुरमुरे, कांद्याचे पोते घेऊन सायकलीवर निवडणुकांसाठी प्रचाराला जात होतो, मात्र आताचा काळ बदलला आहे. आता धाबे , हॉटेल लागतात. तसेच कार्यकर्त्यांनाही गाड्या एसी लागतात. पण माझे कार्यकर्ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे तसेच माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे आहेत.असं सांगून निवडून देणाऱ्या मतदारांचे व कार्यकर्त्यांचे देखील त्यांनी कौतुक केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित

Next Post

आजचे राशिभविष्य : खर्चाकडे लक्ष द्याल, अवास्तव वाद टाळा, वाचा तुमची राशी काय म्हणते ..

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

आजचे राशिभविष्य : खर्चाकडे लक्ष द्याल, अवास्तव वाद टाळा, वाचा तुमची राशी काय म्हणते ..

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us