Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

najarkaid by najarkaid
November 17, 2019
in जळगाव
0
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये  14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

        जळगाव – वर्षानुवर्षे विविध कारणाने प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशनानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, दि. 14 डिसेंबर, 2019 रोजी करण्यात आले आहे.

विधी व सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी या राष्ट्रीय लोकअदालतीचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जी. ए. सानप यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ होणार आहे. या लोक अदालतीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  बी. एन. पाटील, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभणार आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व खटला दाखलपूर्व  प्रकरणे तसेच एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते. असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली  काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. जळगाव येथील औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोडयोग्य प्रकरणेदेखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रीय लोकअदालीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसूली  होण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यांमध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकीत रक्कमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे.

तरी पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीने काढण्यासाठी 14 डिसेंबरच्या राष्ट्रीय लोकअदालतीत आपला सहभाग नोंदवून खटले त्वरीत निकालात काढून घेण्यसाठी पर्यायाने वेळ, पैसा यांची बचत करण्यासाठी लोकअदालतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन सचिव, जिल्हा विधी  सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, जळगाव श्री. कौ. हे. ठोंबरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

शिकाऊ उमेदवारांची प्रात्याक्षिक परिक्षा 30 नोव्हेंबर पूर्वी घ्यावी

Related Posts

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
शिकाऊ उमेदवारांची प्रात्याक्षिक परिक्षा 30 नोव्हेंबर पूर्वी घ्यावी

शिकाऊ उमेदवारांची प्रात्याक्षिक परिक्षा 30 नोव्हेंबर पूर्वी घ्यावी

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us