Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी, पीकविम्याचे पैसे लवकर मिळावेत-चंद्रकांतदादा पाटील

najarkaid live by najarkaid live
November 17, 2019
in राज्य
0
शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी, पीकविम्याचे पैसे लवकर मिळावेत-चंद्रकांतदादा पाटील
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याच्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करत आहोत. पण शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज असून मा. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अधिक मदतीचा निर्णय जाहीर करावा. भाजपा महायुती सरकारने राज्यातील शेतीसाठी २३ हजार कोटी रुपयांच्या विम्याचा प्रिमियम भरला असून त्यानुसार शेतकऱ्यांना पिकविम्याची मदत करण्यासाठी मा. राज्यपालांनी पीक विमा कंपन्यांना पाचारण करावे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी केले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मा. राज्यपालांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पण शेतकऱ्यांना अधिक मदतीची गरज आहे. त्यानुसार मा. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा व केंद्र सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना अधिकची मदत जाहीर करावी. भाजपा महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या २३ हजार कोटी रुपयांच्या पीकविम्यासाठी प्रिमियम भरला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पीकविम्याची अधिक मदत मिळणे अपेक्षित आहे. मा. राज्यपालांनी संबंधित पीकविमा कंपन्यांना पाचारण करावे आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीकविमा द्यावा यासाठी मार्गदर्शन करावे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया अनुत्सुक?

Next Post

जागो ग्राहक जागो’ मोहिमेतंर्गत जळगावात 22 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणाचे आयोजन

Related Posts

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
Next Post
जागो ग्राहक जागो’ मोहिमेतंर्गत जळगावात 22 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणाचे आयोजन

जागो ग्राहक जागो’ मोहिमेतंर्गत जळगावात 22 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षणाचे आयोजन

ताज्या बातम्या

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

June 30, 2025
“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

June 30, 2025
पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

June 30, 2025
रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us