Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मी पुन्हा येईन’; शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा

najarkaid live by najarkaid live
November 17, 2019
in राज्य
0
मी पुन्हा येईन’; शिवसैनिकांच्या फडणवीस यांच्या विरोधात घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे
यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मात्र, या वेळी संतप्त शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी शिवतीर्थ दणाणून सोडला. सकाळपासून शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले असताना भारतीय जनता पक्षाच्या मात्र एकही नेत्याने शिवतीर्थावर हजेरी लावलेली नव्हती.  दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतींना अभिवादन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना एनडीएतून बाहेर; भाजपकडून शिक्कामोर्तब

Next Post

एअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार-अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
एअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार-अर्थमंत्री निर्मला सीतारामन

एअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार-अर्थमंत्री निर्मला सीतारामन

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us