Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NTPC मध्ये 864 जागांसाठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..

Editorial Team by Editorial Team
October 14, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
NTPC मध्ये 864 जागांसाठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..
ADVERTISEMENT

Spread the love

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NTPC च्या अधिकृत वेबसाइट ntpc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (NTPC भर्ती 2022) 28 ऑक्टोबरपासून सुरू होईल. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 864 पदे भरली जातील.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 28 ऑक्टोबर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर

एकूण पदांची संख्या – ८६४

पदाचे नाव : अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी

पात्रता निकष

अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या संबंधित विषयांमध्ये उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा 27 वर्षे असावी.

हे पण वाचा :

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, अर्ज कुठे आणि कसा कराल?

औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना 30,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. आताच अर्ज करा

IRCTC मध्ये 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या

नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल

पगार : 40,000 ते 1,40,000

निवड प्रक्रिया

GATE-2022 कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नितेश राणेंचा पुन्हा एकदा ‘मातोश्री’वर गंभीर आरोप, म्हणाले..

Next Post

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; 755 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्यला मंजुरी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत जाहीर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; 755 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्यला मंजुरी

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us