Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो लक्ष द्या.. 50 हजार प्रोत्साहन अनुदान याद्या आल्या, तुम्हाला मिळेल कि नाही? त्वरित असे चेक करा

Editorial Team by Editorial Team
October 13, 2022
in राज्य
0
सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळाचा बनेल आधार ; दरवर्षी मिळणार ३६ हजार रुपये
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने कर्ज माफी योजना ही राबविण्यात आलेली होती, त्या कर्ज माफी योजनेत अनेक शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ झालेले आहे. परंतु जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत होते, अश्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान ही देण्यात येणार आहे.

दरम्यान, 50 हजार प्रोत्साहनसाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. आणि सर्व 50 हजार प्रोत्सानासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या ज्या यादी आहेत. या सीएससी पोर्टल वरती या ठिकाणी आलेले आहेत. तर आता या ठिकाणी कोण पात्र आहेत ? कोण आपत्र आहेत यांचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने कसे चेक करायचा आहे. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

पहिल्या टप्प्यांमध्ये किती शेतकरी या ठिकाणी 50 हजार प्रोत्साहनसाठी लाभ घेतील किंवा या ठिकाणी पहिल्या टप्प्यात किती शेतकरी पात्र ठरविण्यात आलेली आहे.  तर त्याकरिता आपल्या जवळील सीएससी सेंटरला आपल्याला भेट द्यायची आहे. अर्थातच सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपल्याला यादी पाहता येणार आहे.

हे या ठिकाणी आधार नंबर आणि विशिष्ट क्रमांक जर आपल्याकडे आधार नंबर असेल तर आपण आधार नंबर ने सर्च करू शकता. किंवा डायरेक्टली यादी जर पाहिजे असल्यास सीएससी सेंटरला भेट देऊन त्याठिकाणी आपण यादी बघू शकता. तर अशाप्रकारे आपण ही माहिती जाणून घेऊ शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेत पदवीधरांना मोठी संधी.. तब्बल 75,000 पगार मिळेल

Next Post

नात्याला काळिमा : चुलत भावासह आजोबांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

नात्याला काळिमा : चुलत भावासह आजोबांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ताज्या बातम्या

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us