Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राफेल: …म्हणून सरकारने केली कायद्यात दुरुस्ती- पृथ्वीराज चव्हाण

najarkaid live by najarkaid live
November 15, 2019
in राज्य
0
राफेल: …म्हणून सरकारने केली कायद्यात दुरुस्ती- पृथ्वीराज चव्हाण
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई- राफेल विमान खरेदी प्रकरणावरून सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये जुंपली आहे. राफेल प्रकरणी गुन्हा दाखल करावा लागेल म्हणूनच सरकारने जाणीवपूर्वक जुलै २०१८ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.

राफेल प्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चीट दिली. त्यानंतर राफेलवरून सरकारवर आरोपांची सरबत्ती करणाऱ्या काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. काँग्रेसवर विशेषत: राहुल गांधींवर भाजपने निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी यासाठी भाजपतर्फे आंदोलनही उभे करण्यात येणार आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘लोकसेवकांकडून राफेल विमान खरेदीमध्ये कसा भ्रष्टाचार झाला आहे, याची माहिती याचिकेत दिली होती. एफआयआर दाखल करणे कसे गरजेचे आहे, ते यात नमूद केले होते. ललिता कुमार खटल्यात कोर्टाचा स्पष्ट निकाल होता की दखलपात्र गुन्हा घडल्याचं तक्रारीत म्हटलं असेल तर त्यासंबंधी गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यामुळे राफेलप्रकरणीही गुन्हा दाखल व्हावा असं आमचं म्हणणं आहे. ‘

जुलै २०१८ मध्ये सरकारने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली होती. लोकसेवकाविरोधात गुन्हे दाखल करण्यापूर्वी सरकारची मंजुरी घ्यावी लागेल, असे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये म्हटले गेले आहे. हे प्रकरण सुरू असल्याचे सरकारला माहिती होते. त्यामुळे सरकारने हा बदल केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही: पाटील

Next Post

जिल्ह्यात भरडधान्य नोंदणी व खरेदीकरीता 15 खरेदी केंद्र सुरु

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
जिल्ह्यात भरडधान्य नोंदणी व खरेदीकरीता 15 खरेदी केंद्र सुरु

जिल्ह्यात भरडधान्य नोंदणी व खरेदीकरीता 15 खरेदी केंद्र सुरु

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us