Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनुष्यबाण गोठवल्याच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..

Editorial Team by Editorial Team
October 9, 2022
in राजकारण, राज्य
0
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला या चिन्हाचा वापर निवडणूक आयोगाचा पुढील निर्णय येईपर्यंत करता येणार नाहीये. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तृळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत ज्याची भीती होती तेच अखेर घडलं असं म्हंटल आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

धनुष्यबाण गोठवलं यांचं मला अजिबात आश्चर्य वाटतं नाही, हे होणारच याची मला खात्री होती .. अखेर तेच घडलं असं पवार म्हणाले. योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्रीही नाही, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला आहे. मी स्वतः वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे. त्यामुळे चिन्हाचा जास्त काही फरक पडत नाही .. लोकच सर्व काही ठरवतात. चिन्ह असो वा नसो निवडणुकीला सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे असा सल्ला पवारांनी दिला.

हे पण वाचाच :

पतीचे दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध ; नंतर पतीने जे केलं ते धक्कादायकच

शिवसेनेचं नवं चिन्ह काय असणार? उद्धव ठाकरेंच्या खास माणसाचे ट्विट करत जाहीर केलं नाव आणि फोटो

सणासुदीच्या खरेदीवर SBI देतेय कॅशबॅक ; ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच

राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल

शिवसेना संपणार नाही तर उलट शिवसेना अधिक जोमाने उभी राहील. शिवसेनेतील तरुण पिढी जिद्दीने उठेल आणि आपली शक्ती वाढवेल असं शरद पवारांनी म्हंटल. राज्यात महाविकास आघाडी कायम राहील. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कायम एकत्र राहतील असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पतीचे दुसऱ्या तरुणीसह अनैतिक संबंध ; नंतर पतीने जे केलं ते धक्कादायकच

Next Post

हातात पिस्तुल घेऊन स्टेजवर डान्स, तरुणीच्या ‘या’ VIDEO ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
हातात पिस्तुल घेऊन स्टेजवर डान्स, तरुणीच्या ‘या’ VIDEO ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

हातात पिस्तुल घेऊन स्टेजवर डान्स, तरुणीच्या 'या' VIDEO ने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us