Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार ; राज्यातील भाजप आमदाराला PFI ची धमकी

Editorial Team by Editorial Team
October 8, 2022
in राजकारण, राज्य
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पीएफआय या संघटनेने सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख पत्र पाठवत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे,आणि अजित पवार आमच्या ब्लॅकलिस्टमध्ये असून त्यांच्यानंतर आता तुझा नंबर आहे अशी थेट धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. यांनतर देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे.

मोहम्मद शफी बिराजदार या सोलापुरातील एका व्यक्तीने स्वहस्ते लिखित पत्र पाठवलं आहे. तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहे. ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. आम्ही मुसलमान आहोत, पीएफआयवर बंदी आणून तुम्ही चुकीचे काम केले. तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. यापूर्वी सीमीवरदेखील बंदी आणली होती त्याचे काय झाले ? फेल गेले. तुम्ही पीएफआयवर लाख वेळा बंदी घाला तरीही आम्ही फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ.

हे पण वाचा :

आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी या देवतेची मूर्ती घरात लावा, पैशाचा पडेल पाऊस

मोठी दुर्घटना ; नाशिकच्या हॉटेल मिरची चौकात खाजगी बस पेटली ; १० प्रवासी जाळून खाक

NHM मार्फत औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी

तुम्ही आमच्यासारख्या विषारी सापाच्या शेपटीवर पाय टाकलाय. आता आमची मुले गप्प बसणार नाहीत. आता घराघरात कसाब, अफजल गुरु, याकूब जन्माला येतील असा थेट इशारा या पत्रातून विजयकुमार देशमुख याना दिला आहे. यानंतर विजयकुमार देशमुख यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी या देवतेची मूर्ती घरात लावा, पैशाचा पडेल पाऊस

Next Post

पीएम जन धन खाते उघडल्यास मिळेल 1.30 लाखांचा पूर्ण लाभ! जाणून घ्या खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पीएम जन धन खाते उघडल्यास मिळेल 1.30 लाखांचा पूर्ण लाभ! जाणून घ्या खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया

पीएम जन धन खाते उघडल्यास मिळेल 1.30 लाखांचा पूर्ण लाभ! जाणून घ्या खाते उघडण्याची संपूर्ण प्रक्रिया

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us