राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
एकूण जागा – 04
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
स्टाफ नर्स (Staff Nurse) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार नर्सिंग कोर्ससह B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
लॅब टेक्निशियन (Lab Technician) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12+DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
केंद्र सरकारच्या विविध खात्यात तब्बल 20,000 पदांसाठी मेगाभरती ; 12वी ते ग्रॅज्युएटसाठी संधी..
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात NHM मार्फत बंपर भरती ; बारावी ते पदवीधरांना मिळेल ‘इतका’ पगार
बॉम्बे उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती ; 78,800 पगार मिळेल
NHM : अमरावती येथे 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी.. त्वरित करा अर्ज
एवढा पगार मिळेल
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 30,000/- रुपये प्रतिमहिना
स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
लॅब टेक्निशियन (Lab Technician) – 17,000/- रुपये प्रतिमहिना