बॉम्बे उच्च न्यायालय मुंबई येथे भरती निघाली आहे. सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
रिक्त पदाचे नाव : सफाई कामगार / Sweeper
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७ वी इयत्ता उत्तीर्ण असावा ०२) शौचालय व स्नासगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा ०३) मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
वयाची अट : ०७ ऑक्टोबर २०२२ रोजी २१ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
पगार (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
हे पण वाचा :
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1422 पदांसाठी मेगाभरती, पदवीधरांना नोकरीची संधी..
पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर.. ‘या’ सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी ; इतका पगार मिळेल
तरुणांसाठी खुशखबर.. महाराष्ट्रातील ‘या’ खात्यात 300 जागांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख?
खुशखबर.. रेल्वेत तब्बल 3115 रिक्त पदांसाठी भरती, आताच अर्ज करा
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.प्रबंधक, मूल शाखा, उच्च न्यायालय , पहिला मजला, PWD बिल्डिंग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा