Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारच्या ‘या’ योजनेत 210 रुपये जमा करा अन् दरमहा 5000 मिळावा

Editorial Team by Editorial Team
October 19, 2022
in राष्ट्रीय
0
दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना अटल पेन्शन योजनेने नवा विक्रम केला आहे. अटल पेन्शन योजना (APY) ही भारत सरकार द्वारे समर्थित आणि PFRDA (पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण) द्वारे प्रशासित एक हमी पेन्शन योजना आहे. ही योजना ९ मे २०१५ रोजी सुरू झाली होती. APY अंतर्गत जवळपास ४ कोटी लोकांनी नोंदणी पार केली आहे.

APY नियमांनुसार, 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती मासिक पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी APY खाते उघडू शकते. या योजनेंतर्गत, ग्राहकाला सेवानिवृत्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षापासून केलेल्या योगदानानुसार 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते.

दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल
आम्ही तुम्हाला सांगतो की, अटल पेन्शन योजना कमी पैशांची गुंतवणूक करून पेन्शनची हमी देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. सध्या, अटल पेन्शन योजनेअंतर्गत, सरकार 60 वर्षांनंतर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी देते. अटल पेन्शन योजनेंतर्गत, दरमहा खात्यात निश्चित योगदान दिल्यानंतर, निवृत्तीनंतर, 1 हजार ते 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. सरकार दर 6 महिन्यांनी केवळ 1,239 रुपये गुंतवल्यास 60 वर्षांनंतर प्रति महिना 5000 रुपये म्हणजेच वार्षिक 60,000 रुपये आजीवन पेन्शनची हमी देत ​​आहे.

हे सुद्धा वाचा..

मंत्रीपदाचे काय करता? मी स्वत: ला मुख्यमंत्री समजतो ; शिंदे गटातील आ.किशोर पाटलांचे विधान

कोरोना पुन्हा डोकंवर काढतोय? हिवाळ्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता, महाराष्ट्रात अलर्ट जारी

भुसावळात राष्ट्रवादीला मोठा धक्का ; माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक 6 वर्षासाठी निलंबित, नेमकं काय आहे कारण?

राज्यातील ‘या’ दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा

दरमहा 210 रुपये द्यावे लागतील
सध्याच्या नियमांनुसार, वयाच्या 18 व्या वर्षी, मासिक पेन्शनसाठी योजनेत जास्तीत जास्त 5000 रुपये जोडल्यास, तुम्हाला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिल्यास ६२६ रुपये आणि सहा महिन्यांनी दिल्यास १,२३९ रुपये द्यावे लागतील. महिन्याला 1,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास तुम्हाला दरमहा 42 रुपये द्यावे लागतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पात्रता फक्त 7 वी पास अन् महिन्याला पगार 47,000 रुपये ; लगेचच अर्ज करा

Next Post

धक्कादायक ; तुझ्या अंगात एक जिन, शारीरिक संबंध ठेऊन पळवावे लागेल, मांत्रिकाचा शिक्षिकेवर बलात्कार

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

धक्कादायक ; तुझ्या अंगात एक जिन, शारीरिक संबंध ठेऊन पळवावे लागेल, मांत्रिकाचा शिक्षिकेवर बलात्कार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us