Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मेगाभरती ; ITI उमेदवारांना मोठी संधी..

Editorial Team by Editorial Team
September 28, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
BECIL ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि.मार्फत विविध रिक्त पदांची भरती
ADVERTISEMENT

Spread the love

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 आहे.

पद संख्या – 284 पदे

रिक्त पदे आणि पदसंख्या :

१ इलेक्ट्रिशियन – ५० पदे
२ इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १०० पदे
३ फिटर – ५० पदे
४ R&AC – १० पदे
५ MMV – ०१ पदे
६ टर्नर – १० पदे
७ मशिनिस्ट – १० पदे
८ मशिनिस्ट(G) – ०३ पदे
९ MM टूल्स मेंटेनेंस – ०२ पदे
१० कारपेंटर – ०५ पदे
११ COPA – २० पदे
१२ डिझेल मेकॅनिक – ०३ पदे
१३ प्लंबर – ०१ पदे
१४ SMW – ०१ पदे
१५ वेल्डर – १५ पदे
१६ पेंटर – ०३ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  • इलेक्ट्रिशियन: ₹८०५०/- प्रती महिना.
  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: ₹८०५०/- प्रती महिना.
  • फिटर: ₹८०५०/- प्रती महिना.
  • R&AC: ₹८०५०/- प्रती महिना.
  • MMV: ₹८०५०/- प्रती महिना.
  • टर्नर: ₹८०५०/- प्रती महिना.
  • मशिनिस्ट: ₹८०५०/- प्रती महिना. (ECIL Recruitment 2022)
  • मशिनिस्ट(G): ₹८०५०/- प्रती महिना.
  • MM टूल्स मेंटेनेंस: ₹८०५०/- प्रती महिना.
  • कारपेंटर: ₹७७००/- प्रती महिना.
  • COPA: ₹७७००/- प्रती महिना.
  • डिझेल मेकॅनिक: ₹७७००/- प्रती महिना.
  • प्लंबर: ₹७७००/- प्रती महिना.
  • SMW: ₹७७००/- प्रती महिना.
  • वेल्डर: ₹७७००/- प्रती महिना.
  • पेंटर: ₹७७००/- प्रती महिना.

वय मर्यादा –

कमीत कमी – १८ वर्ष

जास्तीत जास्त – २५ वर्ष

हे पण वाचा :

हिंदुस्तान शिपयार्ड लि. नोकरीची संधी.. 2 लाखांपर्यंतचा पगार मिळेल, असा करा अर्ज?

पदवी पास आहात का? मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती, पगार 40000 मिळेल

CISF मध्ये 12वी पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स, तब्बल 540 जागांवर भरती

दहावी पास असो वा पदवी ; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.मध्ये 1500 हून अधिक पदांवर भरती

अर्ज फी –
Open/OBC/EWS: फि नाही.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

नोकरी करण्याचे ठिकाण – हैदराबाद
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर… शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3000 रुपये, कोण असेल पात्र? जाणून घ्या

Next Post

पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर एकनाथराव खडसेंकडून आश्चर्य व्यक्त, म्हणाले..

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर एकनाथराव खडसेंकडून आश्चर्य व्यक्त, म्हणाले..

पंकजा मुंडेंच्या 'त्या' विधानावर एकनाथराव खडसेंकडून आश्चर्य व्यक्त, म्हणाले..

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us