Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है.. पाळधीत मुख्यमंत्र्यांची सेनेवर टीका

Editorial Team by Editorial Team
September 20, 2022
in जळगाव
0
ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है.. पाळधीत मुख्यमंत्र्यांची सेनेवर टीका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते आज सायंकाळी पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजनसह आदी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री शिंदेंची पाळधी येथे जाहीर सभा झाली. यावेळी सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. अडीच वर्षात जेवढी कामे त्यांची झाली नव्हती तेवढी कामे आम्ही अडीच वर्षात केली आहे. एकनाथ शिंदे इतका फिरतो आहे हे पाहून ते घाबरले. मी फिरायला लागलो म्हणून ते पण फिरायला लागले. मी फिरायला लागलो म्हणून त्यांना गणपती दर्शन झाले, असे नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हे पण वाचा :

Video: पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स ; तितक्यात पत्नी आली अन्..

काकीसोबत पुतण्या करत होता ‘रोमान्स’.. काकाने पकडलं अन्.. पुढे काय झालं ते पहा

राज्यातील या विद्यापीठात नोकरीची संधी.. तब्बल 40,000 रुपये पगार मिळेल

आम्ही कुठेही काही लक्ष देखील दिले नाही तरी आम्हाला यश मिळाले. तुमच्या सर्वांमुळे हे यश मिळाले. ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है. पुढच्या अडीच वर्षात हाताच्या बोटावर मोजायला देखील शिवसेना शिल्लक राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. मी रात्रंदिवस काम करायला तयार आहे. एसटीचा प्रश्न देखील मी सोडवणार आहे. अन्याय दूर केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे थांबणार नाही, असा जाहीर उच्चार त्यांनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील या विद्यापीठात नोकरीची संधी.. तब्बल 40,000 रुपये पगार मिळेल

Next Post

200 रुपयांच्या गुंतवणुकीवर 28 लाखाचा परतावा, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेबाबत..

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ही बँक देतेय घरी बसून 10 लाख रुपयांचा लाभ, तुमचं तर नाहीय यात खात

200 रुपयांच्या गुंतवणुकीवर 28 लाखाचा परतावा, जाणून घ्या 'या' सरकारी योजनेबाबत..

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us