Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यातील ढगफुटी सदृश पावसामुळे व उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर खासदार उन्मेश पाटील म्हणाले…

najarkaid by najarkaid
September 19, 2022
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यातील ढगफुटी सदृश पावसामुळे व उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर खासदार उन्मेश पाटील म्हणाले…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात मागील ४-५ दिवसापासून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून सदरच्या पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती मध्ये फुटभर पाणी साचले आहे. या बाबत प्रत्यक्ष पाहणी वेळी व शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असून जिल्ह्यातील उडीद पिक काढणीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी पूर्ण झालेले आहे तसेच मूग व सोयाबीन पिक देखील काही ठिकाणी काढणीस आलेले आहे. त्यामुळे सतत च्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने व पूर सदृस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.आपण तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याबाबत संबंधित विमा कंपनी व कृषी विभागास तात्काळ सूचना द्याव्यात अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की जिल्ह्यात मागील ४-५ दिवसापासून ढगफुटी सदृश पाऊस पडत असून सदरच्या पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेती मध्ये फुटभर पाणी साचले आहे. या बाबत प्रत्यक्ष पाहणी वेळी व शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असून जिल्ह्यातील उडीद पिक काढणीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणी पूर्ण झालेले आहे तसेच मूग व सोयाबीन पिक देखील काही ठिकाणी काढणीस आलेले आहे. त्यामुळे सतत च्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने व पूर सदृस्थिती निर्माण झाल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.आपण तात्काळ ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याबाबत संबंधित विमा कंपनी व कृषी विभागास तात्काळ सूचना द्याव्यात तसेच सदरील पिक विमा च्या शासन निर्णयाच्या (अ.क्र.१०.२) प्रतिकूल हवामान परिस्थिती, (अ.क्र.१०.४) स्थानिक आपत्ती व (अ.क्र.१०.५) काढणी पश्चात झालेले नुकसानीची भरपाई याचा देखील आढावा घेऊन तात्काळ आपण आदेश निर्गमित करावे. तसेच

ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला नसेल असे सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करून तात्काळ शासनास झालेल्या नुकसानीचे अहवाल सादर करणे बाबत कारवाई करावी.आपण तात्काळ याविषयी विशेष लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात केली आहे. या आशयाचे पत्र कार्यवाहीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सो, जळगाव यांना देण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय तटरक्षक दल मध्ये नवीन भरती सुरु ; लगेचच करा अर्ज

Next Post

‘या’ कारणासाठी ‘सरणाच्या चितेवर’ आमरण उपोषण सुरू ; अनोखे आंदोलन

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
‘या’ कारणासाठी ‘सरणाच्या चितेवर’ आमरण उपोषण सुरू ; अनोखे आंदोलन

'या' कारणासाठी 'सरणाच्या चितेवर' आमरण उपोषण सुरू ; अनोखे आंदोलन

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us