Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव,भुसावळ येथे मध्य रेल्वेत पदभरती ;

najarkaid by najarkaid
September 16, 2022
in Uncategorized
0
भुसावळ जंक्शन वरून जाणाऱ्या ‘या’ २४ रेल्वे गाड्या रद्द ; संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- रेल्वे मध्ये नोकरी करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक खुशखबर असून मध्य रेल्वे भुसावळ विभागाने काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून जळगाव, भुसावळ येथे नोकरीची संधी या भरतीमधून उपलब्ध होणार आहे.पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.ऐकूण २२ जागासाठी भरती होतं असून उमेदवारांची मुलाखत दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी  DMRS Office, Bhusawal येथे होणार आहे.पात्र उमेदवारांना किमान वेतन : २१,२५०/- रुपये ते २७,५००/- रुपये.असे असणार आहे.

हे पण वाचा :

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

तरुणांनो संधी सोडू नका.. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटरमध्ये तब्बल 3068 पदांची भरती

सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी.. फक्त ही पात्रता ठेवा, मिळेल चांगला पगार

नोकरीची मोठी संधी. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती

रिक्त पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पदव्युत्तर शिक्षक / Post Graduate Teacher (PGTs) ०५
शैक्षणिक पात्रता :
 ०१) पदव्युत्तर पदवी एम.एस्सी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी सह किमान ५०% गुण ०२) मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एड. किंवा समकक्ष पदवी

२) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक / Trained Graduate Teacher (TGTs) ०८
शैक्षणिक पात्रता :
 ०१) पदवी आणि प्राथमिक शिक्षण मध्ये ०२ वर्षे डिप्लोमा ०२) बी.एड किंवा बीए / बी.एस्सी किंवा बी.एड / बी.एस्सी

३) प्राथमिक शाळा शिक्षक / Primary School Teacher (PRT) ०९
शैक्षणिक पात्रता :
 ०१) ५०% गुणांसह वरिष्ठ माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र ०२) ५०% गुणांसह इंटरमीडिएट किंवा समतुल्य ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / बी.ए./ बी.एस्सी / डिप्लोमा ०४) ०१ वर्षे अनुभव

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंधश्रद्धेचा कळस : मुलबाळ होत नाही म्हणून उच्च शिक्षित सुनेसोबत सासच्या मंडळींनी काय केलं पहा

Next Post

सुकन्या समृद्धी किंवा PPF सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतविणाऱ्यांसाठी खुशखबर.. पुढच्या महिन्यापासून होणार मोठा बदल!

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकार देतेय स्वस्त कर्ज ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

सुकन्या समृद्धी किंवा PPF सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतविणाऱ्यांसाठी खुशखबर.. पुढच्या महिन्यापासून होणार मोठा बदल!

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us