Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारीचा ; VIdeo झाला व्हायरल

Editorial Team by Editorial Team
September 15, 2022
in राज्य
0
टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारीचा ; VIdeo झाला व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हि़डीओ तुफान शेअर होत असतात. अशातच एक  व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर झालेली हाणामारी पाहायला मिळत आहे.

हा व्हिडीओ नाशिक मधील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर झालेल्या वादाचा आहे. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोवऱ्यात असतो.  सतत चर्चेत असणाऱ्या या टोल नाक्यावर मारामारीचा प्रकार घडला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे. या मारामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर दोन महिलांमध्ये टोल भरण्यावरुन वाद झाला. त्यानंतर दोघींमध्ये जोरदार मारामारी झाली. #Nashik #Toll #ViralVideo #नाशिक pic.twitter.com/qJOOg4paRL

— News18Lokmat (@News18lokmat) September 15, 2022

वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही महिलांमध्ये टोलनाक्यावर तुंबळ हाणामारीही झाली. काही वेळानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल्यानंतर टोल कर्मचारी यांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस प्रशासनाने दोन्ही तक्रारदार यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर वाद मिटवत सबुरीचा सल्ला दिला. माफीनामा लिहून देत वादावर पडदा टाकण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंतप्रधान कृषी सिंचाई योजना: शेतकऱ्यांना सिंचन उपकरणांवर मिळेल तब्बल ‘इतके’ अनुदान

Next Post

कर्ज हवाय? येथे फक्त 10 मिनिटांत मिळेल कर्ज ; कधी आणि कसे घ्यायचे, जाणून घ्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
कर्ज हवाय? येथे फक्त 10 मिनिटांत मिळेल कर्ज ; कधी आणि कसे घ्यायचे, जाणून घ्या

कर्ज हवाय? येथे फक्त 10 मिनिटांत मिळेल कर्ज ; कधी आणि कसे घ्यायचे, जाणून घ्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us