Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा !

najarkaid by najarkaid
September 10, 2022
in राज्य
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वात मोठी घोषणा !
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यात शिंदे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या हिताच्या दृष्टीने पटापट निर्णय घेत असून आज मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेली घोषणा म्हणजे आतापर्यंतच्या शिंदे सरकारमधील सर्वात मोठी घोषणा म्हणावी लागेल,राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे.

पीएम किसान योजनेच्या धरतीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना…

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवते.केंद्र सरकार शेतकरी बांधव आणि घोर गरीबांसाठी अनेक योजना राबवत असते. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये जमा केले जातात. याच पंतप्रधान किसान योजनेच्या धरतीवर  राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना ‘ लागू होणार आहे. या योजनेमुळे गरीब शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल.

कृषी विभागाच्या बैठकीत घोषणा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री किसान योजनेची घोषणा कृषी विभागाच्या बैठकीत घेण्यात आला असून या योजनेवर काम कृषी विभागात युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी रुपये ६ हजार देण्यात येतील. या योजनेची तरतूद आगामी बजेटमध्ये करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

लवकरच नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता 

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतील ते पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल याबाबत लवकरच कृषी विभागाकडून नियमावली जाहिर होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे गटातील ‘या’ आमदाराचे जात प्रमाणपत्र रद्द ! ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय !

Next Post

‘तो’ १५ कोटी रोख रक्कमेवर गादी समजून झोपायचा ; ईडीच्या छाप्यात मिळाली मोठी कॅश

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
‘तो’ १५ कोटी रोख रक्कमेवर गादी समजून झोपायचा ; ईडीच्या छाप्यात मिळाली मोठी कॅश

'तो' १५ कोटी रोख रक्कमेवर गादी समजून झोपायचा ; ईडीच्या छाप्यात मिळाली मोठी कॅश

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us