Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गरज भासल्यास मध्यस्थीसाठी तयार- गडकरी

najarkaid by najarkaid
November 8, 2019
in राज्य, राजकारण
0
गरज भासल्यास मध्यस्थीसाठी तयार- गडकरी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देत असाल तरच चर्चा करा असा पुन्हा पुन्हा निर्वाणीचा इशारा दिला असतानाही भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांनी, ‘अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे’ काही ठरलेच नसल्याचे स्पष्ट केले आहे. १३ वी विधानसभा संस्थगित होण्याला काही तासांचा अवधी शिल्लक असताना, अर्थात शेवटच्या दिवशी देखील भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा प्रस्ताव मान्य नसल्याचेच पुन्हा एकदा सूचित केले आहे. यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असल्याचेच स्पष्ट झाले आहे. दरम्यान मध्यस्थीची गरज भासल्यास आपण तयार असल्याचेही गडकरी म्हणाले.

फडणवीस यांच्या नेतृत्त्वातच सरकार बनणार’
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मुख्यमत्रिपद घेण्याबाबत काही ठरले नसल्याचे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वात राज्याचे सरकार बनेल, याचा पुनरुच्चारही गडकरी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड केली असून तेच मुख्यमंत्री बनतील असे गडकरी म्हणाले.

गडकरी-उद्धव भेट होणार का?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसच होणार असे सांगत असताना गरज भासल्यास आपण मध्यस्थीसाठी तयार असल्याचे सांगच गडकरी यांनी राज्यातील भाजप-शिवसेना वाद सोडवण्याचे संकेत दिले आहेत. दिल्लीतील केंद्रीय नेतृत्त्वाने राज्यातील पेच राज्यातील नेतेच सोडवतील असे सांगत सर्व जबाबदारी राज्यातील नेत्यांच्या खांद्यावर दिली. मात्र तेराव्या विधानसभेची मुदत संपत आली तरी भाजप-शिवसेनेच्या संबंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. सत्तेचे समसमान वाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्ष अडून बसल्याने राज्यात सत्ता स्थापनेच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अशात दोन्ही पक्षांमधील वितुष्ट दूर करण्याचा प्रयत्न नितीन गडकरी करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. हे लक्षात घेता आज शेवटच्या दिवशी गडकरी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चंद्रकांत पाटलांना डच्चू? नवा प्रदेशाध्यक्ष डिसेंबर अखेरीस

Next Post

आमदार फोडतो हे खोटे, काँग्रेसने माफी मागावी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आमदार फोडतो हे खोटे, काँग्रेसने माफी मागावी

आमदार फोडतो हे खोटे, काँग्रेसने माफी मागावी

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us