Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video : पन्नास खोके मंत्री ok.. धुळ्यात मंत्री दादा भुसेंसमोरच शेतकऱ्यांच्या घोषणा

Editorial Team by Editorial Team
September 4, 2022
in राज्य
0
Video : पन्नास खोके मंत्री ok.. धुळ्यात मंत्री दादा भुसेंसमोरच शेतकऱ्यांच्या घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : एकनाथ शिंदे यांच्या नेतुर्वात झालेल्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं. त्यात एकनाथ शिंदे  मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र यानंतर राज्यातील जनतेमध्ये समिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे गटाला विरोध करण्यात येत आहे.

अशातच शिंदे गटातील सदस्य आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या धुळे जिल्हा दौर्‍यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. मंत्री दादा भुसे हे साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन करत असताना शेतकर्‍यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. इतकेच नव्हे तर पन्नास खोके मंत्री ok अशा जोरजोरात घोषणा देत यावेळी शेतकर्‍यांनी दादा भुसे यांचा निषेध केला.

धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा 'पन्नास खोके मंत्री OK' घोषणा देत शेतकऱ्यांकडून जाहीर निषेध pic.twitter.com/weQn045iQR

— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 3, 2022

यानंतर मंत्री भुसे यांनी काळे झेंडे दाखवणार्‍या शेतकर्‍यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, या शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने दादाजी भुसे हे शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे यांची मागच्या 20 वर्षांपासून मैत्री असल्याने ते त्यांच्यासोबत गेले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंध-मूकबधिर महिलेला शेतात ओढत नेत केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला

Next Post

Video : मालगाडीचं इंजिन घुसले थेट शेतात ; मोठा अनर्थ टळला

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
Video : मालगाडीचं इंजिन घुसले थेट शेतात ; मोठा अनर्थ टळला

Video : मालगाडीचं इंजिन घुसले थेट शेतात ; मोठा अनर्थ टळला

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us