Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीला लग्नाच्या आशा दाखवून रोज मित्राच्या रूमवर नेलं; त्यानंतर पुढे जे घडलं ते वाचून हादराल…

Editorial Team by Editorial Team
August 27, 2022
in राज्य
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

परभणी : मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर होत असलेले अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशीच एक  खळबळजनक घटना समोर आलीय. प्लॉट घेण्याच्या निमित्ताने आरोपीची अल्पवयीन मुलीच्या आईशी ओळख केली. त्यानंतर  आरोपीचे घरी येणे जाणे वाढले. त्यात पीडितेशी त्याची ओळख झाली. त्यानंतर पीडितेला लग्नाच्या आशा दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रकार परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी प्रशांत काळबांडे याच्याविरुद्ध नानालपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नेमकी काय आहे घटना?

परभणी शहरातील विद्यानगर भागातील बी अँड सी कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या एका महिलेची पूर्णा तालुक्यातील ममदापूर येथील प्रशांत काळबांडे यांच्यासोबत ओळख झाली. त्यामुळे प्रशांत काळबांडे याचे घरी येणे जाणे वाढले. याच दरम्यान त्याची महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री झाली. त्यांचे १२ मार्च २०२० पासून फोनवर बोलणे सुरू होते. एप्रिल २०२० मध्ये प्रशांत काळबांडे याने पिडितेस दुचाकीवरून रामकृष्ण नगरातील मित्राच्या रूमवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

हे पण वाचा :

आज शनिश्चरी अमावस्येला या 5 राशींच्या लोकांनी राहावं सावध

बिग ब्रेकिंग ! शिवसेनेची ‘या’ पक्षासोबत युती, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची घोषणा

आज पुन्हा स्वस्त सोनं, चांदीही घसरली; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. सणावाराच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा घसरणार

त्यानंतर प्रशांत काळबांडे हा अल्पवयीन मुलीला वारंवार मित्राच्या रुमवर नेऊन अत्याचार करत होता. दरम्यान पिडितेवर संशय घेऊन तो भांडण करत असल्याने पिडितेने प्रशांत याच्याशी संपर्क तोडला. मात्र, तु बोलत का नाहीस असे म्हणत पिडिता व तिच्या कुटूंबास जीवे मारण्याची धमकी देत होता. २४ ऑगस्ट २०२२ रोजी प्रशांत काळबांडे व त्याच्या मित्राने पिडितेच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्याची समजूत काढण्यासाठी गेलेल्या रतन चारण व त्यांच्या मुलास काठीने मारहाण केली.

तसेच पिडिता व तिच्या आईला काठीने मारून जखमी केले. या प्रकरणी पिडितेने नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी प्रशांत काळबांडे यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज शनिश्चरी अमावस्येला या 5 राशींच्या लोकांनी राहावं सावध

Next Post

महिलेचा लग्नासाठी तगादा.. प्रियकराने सुपारी देऊन काढला काटा

Related Posts

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Next Post
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

महिलेचा लग्नासाठी तगादा.. प्रियकराने सुपारी देऊन काढला काटा

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us