Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांना जनतेनं ट्रोल केलंयः छगन भुजबळ

najarkaid live by najarkaid live
November 3, 2019
in राज्य
0
मुख्यमंत्र्यांना जनतेनं ट्रोल केलंयः छगन भुजबळ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः- आयुष्यातल्या पराजयाने खचून जायचे नाही. लढाईसाठी सज्ज झालंच पाहिजे. तळागाळापर्यंत जा, संघटन नव्याने तयार करा, माणसांना जोडा. हवा यावेळी आपल्या बाजूने होती. सत्ताधाऱ्यांना वाटलं होतं आता विरोधक नाही, मुख्यमंत्री खिल्ली उडवत होते मात्र राज्यातील जनतेने त्यांनाच ट्रोल केले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विधानसभा निवडणुकांमध्ये कडवी झुंज देऊनही ज्यांना यश मिळू शकलं नाही अशा उमेदवारांशी आज संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. भाजपवर टीका करणाऱ्या छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा भाजप व मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. राज्यात भाजची सत्ता होती त्यावेळी त्यांना वाटले की आता विरोधक उरला नाही. त्यामुळे ते विरोधकांची मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली. परंतु, राज्यातील जनतेला हे मान्य नव्हते. राज्यातील मतदारांनी त्यांनाच ट्रोल केले असे भुजबळ म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेला १७० आमदारांचा पाठिंबा; राऊत यांचा दावा

Next Post

सुटीचा आनंद लुटून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी 

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सुटीचा आनंद लुटून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी 

सुटीचा आनंद लुटून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी 

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us