Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे.. खा.सुळेंनी नाराज मंत्र्यांची उडवली खिल्ली

Editorial Team by Editorial Team
August 16, 2022
in राजकारण, राज्य
0
उत्तर प्रदेशबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. मात्र यात मनाजोगे खाते न मिळाल्याने शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत. यावरून विरोधांकडून सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही या नाराज मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हस्यास्पद आहे, अशी खिल्ली सुप्रिया सुळे यांनी उडवली आहे. आजकाल नेत्यांचे मोबाईल नॉटरीचेबल येत आहेत. हे सुद्धा हस्यास्पद आहे. नेत्यांचा फोन सदैव रिचेबल असायला हवा. तुमच्याकडे ही काय मोबाईल नॉट रिचेबलवाली पद्धत सुरू झाली आहे, असं मला आजकाल दिल्लीवाले विचारत असतात, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

हे पण वाचा :

आता ठरलं ! आदित्य ठाकरेंच्या जळगावच्या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर

शारिरीक संबंधातून प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर प्रियकराने घेतला ‘हा’ भयानक निर्णय

महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी

दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज सोने-चांदीच्या किमतीत झाली इतकी मोठी घसरण

आपल्या राज्याला हे हॉटेल पॉलिटिक्स परवडणारे नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन हॉटेलमधे बसायचे आणि राज्याला वाऱ्यावर सोडायचे हे आपल्याला परवडणारे नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गृह मंत्रालयातर्गत ‘या’ पदांची भरती ; पगार 122400 पर्यंत

Next Post

जळगाव जिल्ह्यात उद्या एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात उद्या एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

जळगाव जिल्ह्यात उद्या एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us