Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजकीय द्वेषापोटी दूध संघावर समिती गठीत ; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांवर आरोप

Editorial Team by Editorial Team
July 29, 2022
in जळगाव
0
हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही..; खडसेंचा गिरीश महाजनांना टोला
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघावर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असून दूध संघातील भ्रष्टाचाराच्या चौकशीकामी समिती गठीत करण्यात आली आहे. या पाश्वभूमीवर आज एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली.  आ.महाजन यांच्याकडून दूध संघावर राजकीय द्वेषापोटी समिती गठीत केल्याचा आरोप खडसे यांनी केला.

राजकीय हेतूने आ.गिरीश महाजन, एन.जी.पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्री यांनी समिती नेमली आहे. मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी हे केले जात आहे. असे खडसे म्हणाले आहे.

संचालक मंडळ बरखास्त करायचे होते तर त्याची चौकशी होणे, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणे आवश्यक होते. परंतु असे काहीही झालेले नाही. कारवाई बेकायदेशीर आणि राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असा आरोप माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी केला आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोवर मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटते. न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तर तर सरकार कोसळू शकते, असे खडसे म्हणाले.

हे पण वाचा :

दहावी फेल तरुण इंस्टाग्राम फोटोंवरून बनवायचा पॉर्न व्हिडिओ, डिलीट करण्यासाठी मागायचा पैसे

काय आई आहे! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विक्री प्रयत्न

धक्कादायक : कारमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार

अब्दुल सत्तारांना खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! वेळही केली जाहीर

राज्यात शिंदे-भाजपचे नवीन सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही. दोन व्यक्ती राज्यकारभार पाहत आहेत, हे असं महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर व्हायला पाहिजे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावे. राज्यात अजूनही पालकमंत्री नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विकास काही प्रमाणात थांबला असून विकास कामांना वेग दिला पाहिजे.असेही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अन् अजितदादा पदाधिकाऱ्यावर भडकले ; म्हणाले..

Next Post

‘या’ सरकारी कंपनीत परीक्षेशिवाय होणार बंपर भरती ; आताच अर्ज करा

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
‘या’ सरकारी कंपनीत परीक्षेशिवाय होणार बंपर भरती ; आताच अर्ज करा

'या' सरकारी कंपनीत परीक्षेशिवाय होणार बंपर भरती ; आताच अर्ज करा

ताज्या बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us