Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी-शाह आणि विराटसहित इतरही दिग्गज नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली

najarkaid live by najarkaid live
October 29, 2019
in राष्ट्रीय
0
मोदी-शाह आणि विराटसहित इतरही दिग्गज नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली
ADVERTISEMENT

Spread the love

आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि भाजपचे वरिष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही हल्ल्याची शक्यता

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि विराट कोहली यांच्यावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. न्यूज एजन्सीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळालेल्या एका निनावी पत्रामध्ये हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी टीम इंडियाची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. एनआयएने हे पत्र नंतर बीसीसीआयला पाठवले आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील तीन टी-20 सिरीजमधील पहिला सामना 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाईल.

दिल्ली पोलीस सूत्रानुसार, एनआयएला मिळालेल्या पत्रामधील यादीमध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता लालकृष्ण आडवाणी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांची नावे आहेत.

केरळची संघटना करू शकते हल्ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कोझिकोड येथील, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा नावाची संघटना या दिग्गज हस्तींवर हल्ला करू शकते. हे पत्र खोटेही असू शकते परंतु सुरक्षेच्या दृष्टीने याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. याच कारणामुळे स्टेडियम आणि सर्व खेळाडूंना जास्त सुरक्षा देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी खा.वाय.जी.महाजन यांच्या स्मरणार्थ नशिराबाद भाजपातर्फे दिवाळीचा फराळ वाटप

Next Post

काश्मीरमध्ये जायला कोणी रोखलं, विमानात बसा आणि जा: भाजप

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
काश्मीरमध्ये जायला कोणी रोखलं, विमानात बसा आणि जा: भाजप

काश्मीरमध्ये जायला कोणी रोखलं, विमानात बसा आणि जा: भाजप

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us