Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुले अभ्यास करत असताना ‎पाठीमागे‎ ‎पलंगावर‎ ‎झाेपलेल्या‎ ‎वडिलांनी‎ उचलले टोकाचे पाउल

Editorial Team by Editorial Team
July 19, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव‎ प्रतिनिधी | जळगावात एक धक्कादायक घटना समोर आलीय. मुले अभ्यास करत असताना ‎दुसरीकडे‎ ‎मुलांच्या‎ ‎पाठीमागे‎ ‎ पलंगावर‎ ‎ झाेपलेल्या‎ ‎ त्यांच्या‎ ‎ वडिलांनी‎ काही क्षणातच पंख्याला रुमाल‎ बांधून गळफास घेत आत्महत्या‎ केली. समाधान रामदास सुरवाडे (वय‎ ४५, रा. काळेनगर, शिवाजीनगर)‎ असे मृताचे नाव आहे. दरम्यान, भेदरलेल्या मुलांनी‎ घराबाहेर जाऊन ही घटना‎ परिसरातील नागरिकांना सांगितली.‎ आजारपणाला कंटाळून त्यांनी‎ आत्महत्या केल्याची शक्यता‎ नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.

सुरवाडे यांना‎ दम्याचा आजार हाेता. त्यामुळे ते‎ प्रचंड त्रस्त झाले होते. सोमवारी‎ दुपारी त्यांनी त्यांच्या वृद्ध आईस‎ बाहेरून काहीतरी खाद्यपदार्थ‎ आणण्यासाठी पाठवले. यावेळी‎ घरात त्यांची मुले प्रेम व करण हे‎ दाेघे अभ्यास करीत बसले होते.‎ त्यांच्या पाठीमागे सुरवाडे हे‎ पलंगावर झोपले होते. काही‎ क्षणातच सुरवाडे यांनी पंख्याला‎ रुमाल बांधून गळफास घेत‎ आत्महत्या केली. यावेळी झालेल्या‎ आवाजामुळे दोन्ही मुलांच्या लक्षात‎ हा प्रकार आला. वडिलांनी‎ गळफास घेतल्याचे दृश्य पाहून दोघे‎ मुले भेदरली, घराबाहेर येऊन त्यांनी‎ परिसरातील नागरिकांना ही बाब‎ सांगितली. शिवसेनेचे शिवाजीनगर‎ विभागप्रमुख विजय बांदल‎ यांच्यासह काही लोकांनी सुरवाडे‎ यांच्या घरी धाव घेत पोलिसांना‎ माहिती दिली.

हे देखील वाचा :

संजय राऊतांचा अमित शहांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले..

धक्कादायक : स्कूल बस चालकाचा शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार, असा झाला उलगडा

रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण क्षेत्रात अडकलेल्या ‘ त्या’ नऊ युवकांची सुखरूप सुटका

उद्धव ठाकरेंना मोठा हादरा: शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात

त्यानंतर शहर पोलिस‎ ठाण्याचे कर्मचारी ओमप्रकाश‎ सोनी, नितीन अत्तरदे व दिनेश‎ कंखरे यांनी घटनास्थळी येऊन‎ पंचनामा केला. दुपारी ३ वाजता‎ मृतदेह शासकीय वैद्यकीय‎ महाविद्यालय व रुग्णालयात‎ आणला होता. यावेळी नातेवाइकांनी‎ अाक्राेश केला. मृत सुरवाडे यांनी‎ आजारपणाला कंटाळून आत्महत्या‎ केल्याची माहिती नातेवाइकांनी‎ दिली आहे. मृत सुरवाडे यांच्या‎ पश्चात पत्नी राधिका, आई, मुले‎ भारत, प्रेम व करण असा परिवार‎ आहे. या प्रकरणी शहर पोलिस‎ ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद‎ करण्यात आली आहे.‎

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संजय राऊतांचा अमित शहांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले..

Next Post

सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! ‘या’ ब्रँडचे तेल ३० रुपयांनी स्वस्त

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर आणखी स्वस्त होणार? उद्या महत्त्वाची बैठक

सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! 'या' ब्रँडचे तेल ३० रुपयांनी स्वस्त

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us