Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. बायकोसमोरच व्यवस्थापकाने केला मुलीवर बलात्कार, नंतर बिषारी द्रव्य पाजलं

Editorial Team by Editorial Team
July 17, 2022
in राष्ट्रीय
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटांच्या कारखान्याच्या व्यवस्थापकाने पत्नीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यानंतर मुलीला गुंगीचं विषारी औषध पाजलं. त्यामुळे या मुलीची प्रकृती खालावली. अखेर तिला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं होतं. या मुलीची प्रकृती थोडी बरी होऊ लागल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली.  पोलिसांनी बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला असून अधिक तपास केला जातोय.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील नांगलोई भागातील आहे.  एका चप्पल बनवण्याच्या कारखान्यात ही तरुमी काम करते. जय प्रकाश नावाचं एक व्यक्ती या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला होता. माझी बायको आजारी आहे, असं म्हणून अल्पवयीन पीडितेला कारखान्याच्या मॅनेजरने आपल्या घरी नेलं. घरी गेल्यानंतर बायकोसमोर त्याने या अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर पीडितेला जय प्रकाशने बिषारी द्रव्य पाजलं आणि तिला तिच्या घरी नेऊन सोडलं. पीडिता आपल्या घरात गेल्यानंतर बेशुद्ध झाली होती.

हे पण वाचा..

अंगावर काटा आणणारी घटना ; तरुणाचा पाण्यात वाहून जातानाचा Video व्हायरल

दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..

अभ्यास न करत असल्यानं आईने मारले, वडिलांनी विचारले का रडतोस, मुलगा म्हणाला.. पहा Video

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला मोठं खिंडार? ‘हे’ दोन्ही खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार?

दरम्यान, पोलिसांनी एनजीओसमोर या मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसंच एफआयआरही दाखल केलाय. या बलात्कार प्रकरणी आरोपी जय प्रकाश याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची कसून चौकशी केली जातेय. तर सध्या त्याची बायको फरार असून तिलाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वाय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंगावर काटा आणणारी घटना ; तरुणाचा पाण्यात वाहून जातानाचा Video व्हायरल

Next Post

”दिआ तो कब्र पर भी जल रहा है, वेट अँड वॉच” ; राऊतांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
Next Post
”दिआ तो कब्र पर भी जल रहा है, वेट अँड वॉच” ; राऊतांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

''दिआ तो कब्र पर भी जल रहा है, वेट अँड वॉच'' ; राऊतांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

ताज्या बातम्या

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

कोब्रा हातात उचलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us