Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणीताई 30 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील – दशरथ कांडेलकर

najarkaid by najarkaid
October 18, 2019
in जळगाव
0
रोहिणीताई 30 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील – दशरथ कांडेलकर
ADVERTISEMENT

Spread the love

  • रोहिणीताई 30 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील – दशरथ कांडेलकर
  • मुक्‍ताईनगर – निमखेडी गटात प्रचार दौरा: विकासकार्यासाठी कटिबध्द असल्याची रोहिणीताई खडसे यांची ग्वाही

मुक्ताईनगर – येथील विधानसभा मतदारसंघातून भाजपा सेना महायुतीच्या उमेदवार सौ. रोहिणीताई खडसे -खेवलकर  या किमान 30 हजाराहुन अधिक मताधिक्याने विजयी होतील,  असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष दशरथ भाऊ कांडेलकर यांनी व्यक्त केला. सौ.खडसे यांच्या  मुक्ताईनगर -निमखेडी जि प गटातील प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत  होते. ते म्हणाले की, आ एकनाथराव खडसे यांनी सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन  तीस वर्षे मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मतदारसंघात अशक्यपप्राय वाटणाऱ्या भव्य पूलांची निर्मिती करून तळहातावर केस उगऊन दाखवील असे म्हणनाऱ्या  विरोधकांची तोंडे बंद केली. भाऊंनी मतदारसंघातील सगळी गावे डांबरी रस्त्याने जोडली. गावागावात समाज मंदिरे, बौद्ध विहार, शाळा खोल्या, अंगणवाडी खोल्या देऊन विकासाची गंगा वाहती ठेवली. नाथाभाऊनी विशेषतः कोळी समाजासाठी भरीव कामगिरी केली. राज्यातील सर्व कोळी समाज बांधवाना टोकरे कोळी जातीचे  प्रमाणपत्र  देण्यासंदर्भात वारंवार शासन दरबारी आक्रमक भूमिका घेतली.

भाऊनी राजकारण करताना खऱ्या अर्थाने समाजकारण करून गोरगरीब जनतेला न्याय दिला. त्यामुळेच त्यांच्या विकास कामांचा लाभ आता भाजपा सेना महायुतीच्या उमेदवार सौ रोहिणीताई यांना होईल. स्वतः रोहिणीताई उच्च शिक्षित असून त्या कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी जिल्हा  भाजपा सरचिटणीस पद अत्यंत जबाबदारीने सांभाळून राजकीय क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले आहे. जिल्हा बँकेला  ‘ड’  वर्गातुन ‘अ ‘श्रेणीत आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. सूतगिरणी, साखर कारखान्याच्या माध्यमातून हजाराहुन अधिक बेरोजगाराना रोजगार दिला आहे. त्यामुळेच या निवडणूकित त्यांचा विजय निश्चित असून त्या  किमान 30 हजाराहुन अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास  श्री कांडेलकर यांनी व्यक्त केला.
प्रचारादरम्यान,  मतदारांनी नाथाभाऊचे हात बळकट करण्यासाठी फक्त्त  विकास  कामांना मतदान करा,  कमळ निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावे, यापुढे नाथाभाऊ प्रमाणेच मी या मतदारसंघात  विकास कामे करीत राहील, अशी ग्वाही सौ रोहिणीताई खडसे यांनी मतदारांना  दिली.
यावेळी प्रचार रॅलीत बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील,जि प सदस्य निलेशभाऊ पाटील,जि प सदस्या वैशालीताई तायडे, प.स.सदस्य विकासभाऊ पाटील, चंद्रकांतभाऊ भोलाने, संदीप जावळे, शेषराव पाटील, पुरुषोत्तम पाटील, निलेश खोसे, पुंडलिक वानखेडे, रवींद्र सांगळकर, वासुदेव कोळी, प्रवीण वाघ, संतोष कोळी, नितीन पाटील, रवींद्र कोळी, कवरसिंग पिळोदकर, वसंत तळेले,संजय पाटील, सुभाष तळेले,संजय तळेले,कांशीराम धनगर, बाळू धनगर, गौतम इंगळे, प्रकाश इंगळे, सागर कोळी, वासुदेव कोळी, कैलास कोळी, सुरेश कोळी, मुन्ना बोडे, बाळा भाऊ सोनवणे, पुंडलिक वालखेड,महेंद्र गरुड, सुरेश कोळी, बाळू इंगळे, ज्ञानेश्वर वालखेडे, गजानन दुट्टे, विशाल झालटे,गजानन पाटील ,रतीराम पाटील, रमेश कोळी, मुरलीधर पाटील शालिग्राम पाटील जयराम पाटील, गजानन इंगळे, रसालभाऊ चव्हाण, राजुभाऊ चव्हाण,राजू राठोड, बाळू चव्हाण, ज्ञानेश्वर इंगळे, सुनिल झांबरे, पुरुषोत्तम पाटील, संजय कांडेलकर, संजय पाटील, जितू कोळी, गौतम इंगळे, विकास बनिये, शांताराम इंगळे, हिरालाल कांडेलकर, धर्मेंद्र चोपडे, शांताराम पाटील, रंगलाल रायपुरे,हिरालाल तायडे, विलास भंगाळे, मदन पटेल, गोविंदलाल चौधरी, पुंडलिक पाटील, बाळासाहेब भोई, बाळू बेलदार, रमेश वानखेडे, भागवत वानखेडे यांच्यासह महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव येथील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश 

Next Post

रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबध्द – शिरीषदादा चौधरी

Related Posts

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबध्द – शिरीषदादा चौधरी

रावेर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबध्द - शिरीषदादा चौधरी

ताज्या बातम्या

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us