Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव येथील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश 

najarkaid by najarkaid
October 18, 2019
in जळगाव
0
भडगाव येथील मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : येथील शिवसेना कार्यालय येथे भडगाव येथील मुज्जफरखान जाफर खान (कामगार सेना तालुकाप्रमुख भडगाव), इब्राहिम सैययद मीर (कामगार सेने शहर उपाध्यक्ष भडगाव), मनोहर वाघ (मनसे शहरप्रमुख भडगाव) यांनी मनसे पक्षाला राम-राम ठोकून महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांचे नेतृत्व मान्य करून दि.१७ रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, पाचोरा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल, युवासेनेचे पप्पु राजपूत, यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनाचा भगवा हाती घेऊन दाखल झालेत. यावेळी त्यांना पुष्पहारांनी सन्मानीत करण्यात आले. पाचोरा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या त्यांनी निर्धार व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहराच्या विकासासाठी आशीर्वाद द्या – अभिषेक पाटील

Next Post

रोहिणीताई 30 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील – दशरथ कांडेलकर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

रोहिणीताई 30 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील - दशरथ कांडेलकर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us