Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे सरकारचा आणखी एक दणका ; ‘या’ कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचे आदेश

Editorial Team by Editorial Team
July 5, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबादः मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात घाईघाईत घेतलेल्या अनेक कामांवर शिंदे सरकारने स्थगिती आणली आहे. अशातच आता गेल्या सरकारच्या नियोजन विभागाने औरंगाबादसाठी मंजूर केलेल्या अनुदानावरच टाच आली असून प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादचा 500 कोटींचा निधीही या आदेशामुळे थांबला आहे. यात औरंगाबाद शहराचा नियमित 325 कोटींचा तसेच सुधारीत 175 कोटी असा सर्व 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. त्यामुळे आराखड्यातील प्रशासकीय मान्यता दिलेली आणि निधीसाठी शिफारस केलेली सर्व कामे आता खोळंबली आहेत. शिंदे सरकारचे खातेवाटप झाल्यावर औरंगाबादला कोणता पालकमंत्री होणार यावर सदर निधी कितपत मंजूर होईल, याचा निर्णय घेतला जाईल.

हे पण वाचा :

10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा

पुढचे 4 दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

राजकारणात आणखी एक ट्विस्ट ; शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना सोडून इतर १४ आमदारांना नोटीस

सुनेच्या जाचाला कंटाळून सासूने घर सोडलं ; चिठ्ठीतून मोठा धक्कादायक उलगडा

3 कोटींची कामं खोळंबली
औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 3 कोटी 19 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात नावीन्यपूर्ण योजनेसाठी 9 लाख 76 हजार, वैजापूर तालुक्यात कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी 2 कोटी 84 लाख, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी 10 लाख, 24 लाख 27 हजार रुपयांचा निधी कन्नड, पैठण, औरंगाबादमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी मंजूर करण्यात आला होता. आता नवे पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत ही कामे खोळंबणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा

Next Post

रेस्टॉरंट-हॉटेलमधील सेवाशुल्कावर बंदी ; सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
रेस्टॉरंट-हॉटेलमधील सेवाशुल्कावर बंदी ; सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

रेस्टॉरंट-हॉटेलमधील सेवाशुल्कावर बंदी ; सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us