Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरकुल घोटाळ्याचे  वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना उपनिरीक्षकांची अरेरावी 

najarkaid by najarkaid
June 7, 2019
in जळगाव
0
घरकुल घोटाळ्याचे  वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना उपनिरीक्षकांची अरेरावी 
ADVERTISEMENT

Spread the love

कारवाई करण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी 
धुळे ;- येथील न्यायालयात घरकुल गोटाळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारानं आत जाण्यास मज्जाव करून अरेरावी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक विश्वासराव पांढरे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि , घरकुल घोटाळ्याच्या निकालाचे वार्तांकन करण्यासाठी आज पत्रकार न्यायालयात गेले असता पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे यांनी पत्रकार  गणेश सूर्यवंशी,विजय शिंदे यांच्याशी व्हरांड्यात एका बाजूला उभे असताना वाद घातला . यानंतर पत्रकार प्रशांत परदेशी आले असताना त्यांची कॉलर धरली . तसेच यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाली . त्यामुळे संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाकडी येथे युवकाची  आत्महत्या 

Next Post

मनोज भालेराव यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
मनोज भालेराव यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

मनोज भालेराव यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us