Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातगाव (डोंगरी) वि.का.सह.सेवा सोसायटीत प्रा.भागवत महालपूरेंच्या पॅनलचा दणदणीत विजय

Editorial Team by Editorial Team
June 23, 2022
in जळगाव
0
सातगाव (डोंगरी) वि.का.सह.सेवा सोसायटीत प्रा.भागवत महालपूरेंच्या पॅनलचा दणदणीत विजय
ADVERTISEMENT

Spread the love

सातगाव (डोंगरी)  :  दि.१९ जून रविवार रोजी संपन्न झालेल्या वि.का.सोसायटीच्या निवडणुकीत प्रा.भागवत महालपूरे यांच्या नेतृत्वा खाली लढलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलने १३ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवला. यात महिला राखीव जागा फक्त १ मताने तर इतर मागास प्रवर्गातील जागा फक्त २ मतांनी पराजित झाल्या आहेत. शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले असून सातगाव सोसायटीतील शेतकरी सभासदांनी पुन:श्च प्रा.भागवत महालपुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

आमच्या प्रतिनिधीने प्रा.भागवत महलपुरे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधला असता त्यांनी या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनेतील स्थानिक प्रामाणिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यात प्रामुख्याने शंकर पवार, सुभाष पाटील,रज्जाक तडवी,भागवत पाटील,समाधान पाटील, भरत राठोड,,आबा बच्छे, शकीला तडवी, सतीश पाटील, संजय तडवी,शरीफ पठाण,अंबादास अल्हlट,पंडित डाम्बरे,भगवान मंदाडे तसेच आकाश महालपूरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच मिरवणुकीने गावकऱ्यांचे आणि सभासदांचे आभार मानण्यात येऊन शेवटी श्री विठ्ल – रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात आभार सभा घेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

हे पण वाचा :

आई रागावल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचललं टोलचे पाऊल

उद्धव ठाकरे नव्या अडचणीत ! या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगावकरांनो सावधान ! अन्यथा घडू शकते तुमच्यासोबत असे, वाचा ही बातमी

मुंबईला निघालो सांगून थेट गुवाहाटीकडे रवाना ; जळगावच्या आणखी एक आमदाराची शिंदेंना साथ

शेतकरी सहकारी पॅनल चे विजयी उमेदवार
1. बालू राघो पाटील
2. छाया सोनजी पाटील
3. कमलबाई फकिरा माळी
4. भगवान कचरू पाटील
5. अभिमान वामन पवार
6. फकीर सुफियाबी सुपडू शाह
7. वानी दिलीप दामू
8. रामा शंकर पाटील
9. डांबरे रंजनाबाई उत्तम
10. कैलास रावबा चांभार
11. राठोड चरणदास भासू

परिवर्तन पॅनल चे दोन उमेदवार निवडून आले
1. प्रदीप महलापुरे
2. कल्पना दिलीप पाटील

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आई रागावल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचललं टोलचे पाऊल 

Next Post

10वी पास उमेदवारांनो तुम्हालाही रेल्वेत नोकरी हवीय? मग लगेच करा अर्ज

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी,12 वी पास करू शकता अर्ज

10वी पास उमेदवारांनो तुम्हालाही रेल्वेत नोकरी हवीय? मग लगेच करा अर्ज

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us