Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावकरांनो सावधान ! अन्यथा घडू शकते तुमच्यासोबत असे, वाचा ही बातमी

Editorial Team by Editorial Team
June 23, 2022
in जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शहरातील एका दांम्पत्याची खोदकामात सोन्याचे दागिने सापडले असून ते विकायचे आहे असे सांगत चार अनोळखी व्यक्तींनी ४ लाख २० हजार रुपयात या दाम्पत्याची फसवणूक केली आहे. याप्रकरणी

नेमका काय आहे प्रकार?

सुभाष रामदास लोखंडे (वय ५४, रा. विश्वदीप कॉलनी, पिंप्राळा) पत्नीसह १३ जून रोजी जूने बी. जे. मार्केट परिसरात खरेदीसाठी आले होते. यावेळी त्यांना तेथे दोन अनोळखी पुरूष भेटले. ‘खोदकामात आम्हाला लाखो रुपयांचे दागिने सापडले आहेत, तुम्हाला पाहिजे असतील तर कमी पैशात देऊ’ असे त्यांनी सांगीतले. या दोघांवर विश्वास ठेऊन लोखंडे दाम्पत्याने सोने खरेदीची तयारी दाखवली. यानंतर त्या दोघांनी दाम्पत्यास एक सोन्याचा मणी दिला. दाम्पत्याने सराफाकडे नेऊन तपासला असता तो मणी खरा होता. यामुळे त्यांचा विश्वास बसला.

हे पण वाचा :

मुंबईला निघालो सांगून थेट गुवाहाटीकडे रवाना ; जळगावच्या आणखी एक आमदाराची शिंदेंना साथ

.. तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार ; उद्धव ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आवाहन

या तारखेपूर्वी भरा इनकम टैक्स रिटर्न, अन्यथा..

उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का ! शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल

यानंतर अनोळखींनी सुभाष लोखंडे यांचा फोन नंबर घेतला. दोन-तीन दिवस त्यांच्यात संवाद सुरू होता. यानंतर १७ जून रोजी भामट्यांनी लोखंडे यांना पांडे चौकात पैसे घेऊन बोलावले. यावेळी एका महिलेसह चार भामटे चौकात थांबून होते. लाखंडे यांनी भामट्यांना ४ लाख २० हजार रुपये दिले. एक पिशवी लाेखंडेंच्या हातात दिली आणि लवकर घरी जा असा निरोप देऊन भामटे तेथून पसार झाले.

सुभाष लाेखंडे यांनी २१ जून रोजी भामट्यांकडून मिळालेले सोने सराफाकडे तपासणीसाठी नेले. त्यांनंतर करण्यात आलेल्या तपासणीत ते सोने नकली असल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर अखेर लोखंडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी लोखंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरे नव्या अडचणीत ! या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर

मोठी बातमी ! शिंदे गटाला भाजपकडून मोठी ऑफर

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us