महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नागपूर येथे प्रशिक्षणार्थी/ शिकाऊ उमेदवार पदाच्या १९६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जून २०२२ आहे.
रिक्त पदांचा तपशील :
१) वायरमॅन / Wireman २०
२) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / Electronic Mechanic ११
३) वेल्डर / Welder २०
४) आयटीईएसएम / ITESM २०
५) कोपा / COPA २५
६) टर्नर / Turner १०
७) मशिनिस्ट / Mechanist ०५
८) फिटर/ Fitter ४०
९) ईलेक्ट्रीशियन / Electrician २५
१०) पॉवर ईलेक्ट्रीशियन / Power Electrician १५
११) मशिनिस्ट (ग्राईंडर) / Mechanist (Grinder) ०५
हे पण वाचा :
8वी, 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी.. तब्बल 4710 जागांची होणार भरती
NHM नाशिक येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. ७५००० पगार मिळेल
रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 1,40,000 पर्यंत पगार मिळेल
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
E-Mail ID : generalcellktpshr@gmail.com
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा