Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या.. मुख्यमंत्री ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप

Editorial Team by Editorial Team
May 22, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या.. मुख्यमंत्री ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा आता सुटणार आहे. कारण संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेंना विशेष मेसेज दिला असून उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप त्यांनी संजय राऊतांकरवी संभाजीराजेंना दिला आहे. खासदारकी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी शिवसेनेने अट घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिवबंधन बांधण्याची अटही टाकली आहे. त्यामुळे आता संभाजीराजे उद्या वर्षावर शिवबंधन बांधण्यासाठी जाणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना आणि संभाजीराजेंच्या खासदारकीचा अंतिम निर्णय झालेला नसताना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीराजेंची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली. त्यानंतरच्या तासाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजेंना विशेष मेसेज दिला आहे.राज्यसभेत जायचं असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट शिवसेनेकडून घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे पण वाचा :

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूने वाढवले जगाचे टेन्शन

धक्कादायक ! लग्नाचे आमिष देत तब्बल साडे सहा महिने केला अत्याचार, अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे या पदांसाठी भरती, वेतन ७५०००

भारतीयांच्या लग्नाआधी आणि बाहेरच्या लैंगिक संबंधाबद्दल धक्कादायक सरकारी अहवाल समोर

घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण

शिवसेनेचं शिष्टमंडळ आणि संभाजीराजे छत्रपतींमध्ये आज विशेष बैठक झाली. शिवसेनेच्या शिष्टमंडळात अनिल देसाई, उदय सामंत, मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. तब्बल पाऊणतास संभाजीराजेंसोबत या बैठकीत चर्चा झाली. याआधीही संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेत प्रवेशाची अट संभाजीराजेंना घातली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूने वाढवले जगाचे टेन्शन

Next Post

तरुणांसाठी खुशखबर.. मुंबई लोहमार्ग पोलीस विभागात 505 पदांसाठी मेगाभरती

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
तरुणांसाठी खुशखबर.. मुंबई लोहमार्ग पोलीस विभागात 505 पदांसाठी मेगाभरती

तरुणांसाठी खुशखबर.. मुंबई लोहमार्ग पोलीस विभागात 505 पदांसाठी मेगाभरती

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us