Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूने वाढवले जगाचे टेन्शन

Editorial Team by Editorial Team
May 22, 2022
in राष्ट्रीय
0
कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूने वाढवले जगाचे टेन्शन
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जगभरातील कोरोना विषाणूचा कहर अजूनही संपलेला नाही तोच मंकीपॉक्स नावाच्या विषाणूने आता अनेकांचं टेन्शन वाढवलं आहे. ब्रिटननंतर आता अमेरिकेतही मंकीपॉक्सचा प्रसार सुरू झाला आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये मंकीपॉक्स विषाणूची लागण झालेली एक व्यक्ती समोर आली आहे. ही व्यक्ती नुकतीच कॅनडाला गेली होती. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन  ने संसर्गाची पुष्टी केली आहे.

अमेरिकेत मन्कीपॉक्सचा रुग्ण सापडण्याची या वर्षीची ही पहिलीच घटना आहे. गेल्या वर्षी टेक्सास आणि मेरीलँडमध्ये प्रकरणे नोंदवली गेली होती. हे लोक नायजेरियाला गेले होते. ब्रिटन, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आली आहेत.

मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 7 मे रोजी आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत 9 बाधित रुग्ण समोर आले आहेत. त्याच वेळी पोर्तुगीज मध्येही मंकीपॉक्सचे 5 रुग्ण आढळले आहेत. स्पेन 20 हून अधिक संभाव्य संक्रमित रूग्णांची तपासणी करत आहे.

मंकीपॉक्स विषाणू काय आहे? (Monkeypox Virus)
मंकीपॉक्स हा स्मॉलपॉक्स सारखाच एक विषाणूजन्य संसर्ग आजार आहे जो उंदीर, विशेषतः माकडांपासून मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. जर एखाद्या प्राण्याला या विषाणूची लागण झाली आणि माणूस त्याच्या संपर्कात आला तर त्यालाही मंकीपॉक्स होण्याची शक्यता असते.

मन्कीपॉक्स चा संसर्ग कसा होतो?
ज्या लोकांना मन्कीपॉक्सचे संक्रमण आहे त्यांना न्यूमोनियाची लक्षणे दिसू शकतात.
हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो.
हा रोग संक्रमित व्यक्तीला स्पर्श करून, त्याच्या शिंकाने किंवा खोकल्याच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या वस्तू वापरून इतर व्यक्तीमध्ये पसरू शकतो.

हे पण वाचा :

धक्कादायक ! लग्नाचे आमिष देत तब्बल साडे सहा महिने केला अत्याचार, अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे या पदांसाठी भरती, वेतन ७५०००

भारतीयांच्या लग्नाआधी आणि बाहेरच्या लैंगिक संबंधाबद्दल धक्कादायक सरकारी अहवाल समोर

घ्या आता.. करामती नवऱ्याने पत्नीच्या अल्पवयीन बहिणीलाच पळवून नेले ; सासरवाडीतील मंडळी हैराण

सुवर्णसंधी.. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव येथे 105 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

मंकीपॉक्स झालाय हे कसं ओळखावं? 

मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ परंतु गंभीर विषाणूजन्य आजार आहे जो सामान्यतः फ्लू सारख्या लक्षणांनी सुरू होतो.
याची सुरुवात लिम्फ नोड्सच्या सूजाने होते, जी नंतर चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ बनते.
संसर्गाची बहुतेक प्रकरणे दोन ते चार आठवडे टिकतात.
11 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 80 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लंडनमध्ये 5 मे रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हा हा संसर्ग एकाच कुटुंबातील 3 लोकांमध्ये दिसून आला. त्याची माहिती 13 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली होती, परंतु आता हा आजार हळूहळू 11 देशांमध्ये पसरला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या ! या लोकांची शिधापत्रिका लवकरच रद्द होणार, तुमचा तर नाही यात सहभाग

Next Post

शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या.. मुख्यमंत्री ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या.. मुख्यमंत्री ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप

शिवबंधन बांधण्यासाठी 'वर्षा'वर या.. मुख्यमंत्री ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us