Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार : ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्त सहभागात शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचार दौरा

najarkaid live by najarkaid live
October 11, 2019
in राजकारण
0
यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार : ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्त सहभागात शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचार दौरा
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर –  रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट, समाजवादी पार्टी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिरीष मधुकरराव चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचारदौरा आज काढण्यात आला. यावल तालुक्याच्या विकासाच्या इतिहासाला गतवैभव मिळविण्याची भावना व्यक्त करत या प्रचाराच्या झंझावातात ग्रामस्थ सरसावले होते व स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शिरिषदादा चौधरी यांचे जल्लोषात स्वागत केले
आज दि ११ रोजी यावल तालुक्यातील न्हावी,डोंगर कठोरा(डोंगरदे), सातोद, कोळवद, परसाळे, वड्री या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या सोबत माजी आमदार रमेशदादा चौधरी, प्रल्हाद बोंडे, जि.प. गटनेता प्रभाकरअप्पा सोनवणे, जि.प. सदस्य सौ सुरेखा पाटील, यावल पं.स. गटनेता शेखर पाटील, मासुम रहेमान तडवी, हाजी शब्बीर शेठ, विजय चौधरी, रा.काँ.चे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, भगतसिंग पाटील, पं स सदस्य सरफराज तडवी, मसाका संचालक नितीन व्यंकट चौधरी, किशोर फालक, भूषण भोळे, मनोज महाजन हिंगोणा, धनंजय शिरीष चौधरी, सुनील कोंडे, शामराव मेघे, हेमांगी भंगाळे, फैजपूरचे काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, यशवंत धनके, निळू चौधरी, किरण तायडे, प्रकाश पाटील, महेमुद शेठ, शेतकी संघ संचालक अमोल भिरुड, यशवंत धांडे, स्वप्निल पाटील, शरद चौधरी, सुहास चौधरी, किशोर चौधरी खिरोदा, बापू पाटील चिनावल, मसाका संचालक रमेश महाजन, नथु रमजान तडवी, विजय महाजन, चिमण धांडे, गुणवंत टोंगळे, रोझोदा माजी सरपंच दिपक धांडे, संजू जमादार, जावेद जनाब, अकिल्उद्दीन फारुकी, आसिफ मॅकनिकल, चंद्रकला इंगळे, प्रतिभा मोरे, आदिवासी सेवक रमजान तडवी, हंबर्डीचे माजी सरपंच बलदार तडवी, योगेश भंगाळे, सुनील महाजन, किशोर बोरोले, बन्सी गारसे, चंद्रकांत भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान डोंगर कठोरा, सातोद कोळवद या गावांना प्रवेश करताच ग्रामस्थांनी उत्साहात शिरीष चौधरी यांचे स्वागत केले व भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आश्वासन दिले
न्हावी येथे  नीलकंठ रामदास फिरके,एम टी फिरके,प्रशांत बोरोले, संजय वाघूळदे, मधुकर गाजरे, माजी जि प सदस्य बिऱ्हाम खुदाबक्ष तडवी, नशिरखान समशेर खान, शेख अय्युब शेख हुसेन, शेख इस्माईल शेख आमद पिंजारी, शेख जब्बार, गफ्फार पिंजारी मिस्तरी, मिलिंद तायडे, माजी ग्रा.प.सदस्य अरुण तायडे उपस्थित होते. न्हावी गावात प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
डोंगर कठोरा येथे  डॉ चुडामन भिरुड, लक्ष्मण वासुदेव भिरुड, भोजराज पाटील, प्रवीण गाजरे, मधुकर पाटील, अतुल प्रकाश फिरके, इच्छाराम झांबरे, प्रितम राणे, सुपडू तडवी, मुस्तुफा तडवी, युसूफ तडवी, दिनकर सोनवणे, बापू तायडे, आनंद मेघे तर सातोद येथील प्रचार फेरीत शिरीष चौधरी यांचे सोबत  प्रसन्न रमेश महाजन, रमेश अशोक पाटील, महेंद्र उध्दव धांडे, किरण नेमा महाजन, मिठाराम चांगो भारंबे, विकास पाटील, संजय धांडे तर कोळवड येथे चंद्रकांत पाचपोळे, मसाका संचालक अनिल महाजन, भागवतराव पाचपोळे, भगवान बर्डे, अनिल पाटील, भास्कर बाविस्कर, आत्माराम पाटील, रणछोड महाजन, राजू शिवराम कोळी,मधुकर कोळी व कोळवादचे ग्रामस्थ  यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे (राजू मामा) यांचे ठिकठिकाणी स्वागत

Next Post

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा  वाडे, बांबरुड परिसरात झंझावात !

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा  वाडे, बांबरुड परिसरात झंझावात !

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा  वाडे, बांबरुड परिसरात झंझावात !

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us