Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार किशोर आप्पा पाटील यांचा  वाडे, बांबरुड परिसरात झंझावात !

najarkaid by najarkaid
October 11, 2019
in जळगाव
0
आमदार किशोर आप्पा पाटील यांचा  वाडे, बांबरुड परिसरात झंझावात !
ADVERTISEMENT

Spread the love

  • शिवसेना – भाजपा महायुतीचा आमदार किशोर आप्पा पाटील यांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार…

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा – भडगाव येथील शिवसेना – भाजपा  महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज भडगाव तालुक्यातील वाडे – बांबरुड या भागात प्रचार दौरा करीत जनतेचे आशीर्वाद घेतले . आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या या दौऱ्याला जनतेतून उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून, परिसरातील जनता हजारोंच्या संख्येने आमदार किशोर आप्पा पाटील यांना आशीर्वाद देत पुन्हा आप्पा तुम्हीच हे वचन  देत आहेत.

या प्रचार दौऱ्यात आमदार पाटील हे मतदार संघातील जनतेचे माता भगिनींचे चरणस्पर्श करीत आशीर्वाद घेत आहेत. आजच्या वडे – बांबरुड या दौऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विविध विकास कामे केल्याचा दावा करीत, मतदार संघ सुफलाम सुजलाम करण्यासाठी पुन्हा विजयाचे आवाहन करीत आहेत.

जनतेतून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार किशोर आप्पा पाटील यांना भडगाव तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना – भाजपा युतीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. या प्रचार दौऱ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सोबत  जि.प.सदस्य  भुरा आप्पा, पंचायत समिती सभापती रामकृष्ण पाटील, विकास तात्या,रावण भिल, चित्ते सर, तालुका प्रमुख विलास पाटील, अनिल पाटील, भावसाहेब पाटील, सतिष  पाटील, काशिनाथ महाजन,कैलास नाना, सुमित पाटील आदी शिवसेना व युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल तालुक्याला गतवैभव मिळवून देण्याचा निर्धार : ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्त सहभागात शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात प्रचार दौरा

Next Post

महाआघाडीचे  उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

Related Posts

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
Next Post
महाआघाडीचे  उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

महाआघाडीचे  उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us