Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फाटलेल्या नोटा बदलून पूर्ण पैसे हवेत?? मग ही बातमी तुमच्यासाठीच

Editorial Team by Editorial Team
April 19, 2022
in राष्ट्रीय
0
फाटलेल्या नोटा बदलून पूर्ण पैसे हवेत?? मग ही बातमी तुमच्यासाठीच
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । अनेकवेळा आपल्याकडे चुकून फाटलेल्या नोटा हातात पडतात. लक्षात आल्यानंतर आपल्याला या फाटक्या नोटांचे काय करायचे हे कळत नाहीत. या विचाराने आपण अस्वस्थ होतो. मात्र यासाठी आता आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. आता फाटलेल्या नोटा कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत सहजपणे बदलल्या जाऊ शकतात.

जर कोणत्याही बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. मात्र इथे हीगोष्ट लक्षात घ्या की, तुमच्या नोटेची स्थिती जितकी खराब असेल तितकी तिची किंमत कमी होईल. रिझर्व्ह बँकेने (RBI) अशा नोटा बदलून घेण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. ज्याची प्रत्येकाला माहिती असणे खूप महत्वाचे आहे.

असे आहेत RBI चे नियम
तुमच्याकडे 5, 10, 20 किंवा 50 रुपयांच्या कमी मूल्याच्या नोटा फाटल्या असतील तर अशा नोटांपैकी किमान अर्धी नोट असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला त्यासाठी पूर्ण पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला काहीही मिळणार नाही. म्हणजेच 10 रुपयांची फाटलेली नोट असेल आणि त्यातील 50 टक्के भाग सुरक्षित असेल तर त्या बदल्यात तुम्हाला 10 रुपयांच्या इतर चांगल्या नोटा मिळतील. जर फाटलेल्या नोटांची संख्या 20 पेक्षा जास्त असेल आणि त्यांची किंमत 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यासाठी शुल्क भरावे लागेल. नोट बदलण्याचा थेट नियम असा आहे की, जर गांधीजींचे वॉटरमार्क, RBI गव्हर्नरची स्वाक्षरी आणि सीरियल नंबर यांसारखे सुरक्षा चिन्ह दिसत असेल, तर बँका अशा फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत.

एकापेक्षा जास्त तुकडे असलेल्या नोटा देखील बदलल्या जाऊ शकतात
नोटा अनेक तुकड्यांमध्ये विभागल्या गेल्या असतील तर त्या बदलण्याचाही नियम आहे. मात्र त्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यासाठी ही नोट रिझर्व्ह बँकेच्या शाखेत पोस्टाद्वारे पाठवावी लागेल. रिझव्‍‌र्ह बँकेला आपला बँक खाते क्रमांक, शाखेचे नाव, आयएफएससी कोड, नोटेचे मूल्य याचीही माहिती द्यावी लागते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हवाई दलात 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीचा गोल्डन चान्स

Next Post

जाणून घ्या ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
घरी बसून बदला रेशन कार्डवरील मोबाईल नंबर ; जाणून घ्या कसे?

जाणून घ्या ऑनलाइन रेशन कार्ड बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us