Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

… म्हणून महाराष्ट्र आणि बंगालमध्ये छापेमारी’; जळगावात शरद पवारांनी सांगितले कारण

Editorial Team by Editorial Team
April 15, 2022
in जळगाव, राजकारण
0
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मागील गेल्या काही काळापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशातच जळगाव दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यासोबतच पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीबाबत भाष्य केलं.

पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये छापेमारी का केली जाते, यावर सविस्तर उत्तर दिलंय. भाजपचा सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवायांचा वापर केला जात असल्याचा आरोपच यावेळी शरद पवार यांनी केलाय. जिथं जिथं भाजपची सत्ता नाही, तिथं तिथं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढलेल्या आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

राज्यात गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्याचं पाहायला मिळतंय. यावरुन केंद्र विरुद्ध राज्य अशा संघर्ष पेटलेला आहे. त्यावरुच संजय राऊत यांनीही पत्र लिहून आपलं म्हणणं मांडलं होतं. दरम्यान, सत्ता मिळवण्यासाठीच महाराष्ट्र आणि बंगालमध्ये छापेमारी केली जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी जळगावात बोलताना केलाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील या भागात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Next Post

गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे

गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us