Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे

Editorial Team by Editorial Team
April 15, 2022
in जळगाव
0
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : तब्बल दोन वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. एकनाथ खडसेंनी यावेळी भाषण करताना भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा, असं ही खडसे म्हणाले.

जनतेने आम्हाला ४०-४० वर्ष निवडून दिले आणि त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यंतीपर्यंत पोहोचलो. पण आज माझे पाय, बोट धरणारे पोरं मला शिकवायला लागले आणि शरद पवारांवर बोलायला लागले, मला आश्चर्य वाटते या गोष्टीचे, असं खडसे म्हणाले.

‘जयंत पाटील यांना मी म्हणायचो तुम्ही खूप साधे-भोळे आहात. दिलीप वळसे-पाटील यांनाही अनेकदा सांगितले की तुम्ही गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा. शेकडो प्रकरण आहेत, एकदा दणका दाखवाच. दोन-चार लोकांना आत टाकले असते तर ही परिस्थिती आली नसती’, असंही खडसे यावेळी म्हणाले. तसेचं जे सत्य आहे ते करा, कोणाला छळू नका, द्वेषाचे राजकारण करू नका, पण ज्यांनी केलं आहे त्यांना ते भोगायला लावा. तर ही परिस्थिती निर्माण होणार नाही. जनतेच्या मनातील ही इच्छा आहे, असंही बोलायला खडसे विसरले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

… म्हणून महाराष्ट्र आणि बंगालमध्ये छापेमारी’; जळगावात शरद पवारांनी सांगितले कारण

Next Post

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज : एफडीवरील व्याजदरात वाढ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

नियम 72: कोणत्या योजनेत, किती दिवसात पैसे दुप्पट होतील, जाणून घ्या 1 मिनिटात

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज : एफडीवरील व्याजदरात वाढ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us