Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Editorial Team by Editorial Team
April 1, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा : व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यातील एका गावात घडला. विशेष म्हणजे अत्याचार करणारे अल्पवयीन आहे. त्यानुसार याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे पारोळा तालुक्यातील ६ वर्षीय मुलगा हा मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्यासोबत एक १५ वर्षीय व १६ वर्षीय असे दोन अल्पवयीन मुले देखील सोबत होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दोन्ही अल्पवयीन मुलांनी सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलाच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला होता.

हे पण वाचा :

पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला परीक्षेसाठी खास मंत्र, म्हणाले..

बॅग भरा, तयारी करा…; आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांबाबत सोमय्यांचे महत्वाचे ट्विट

महागाईचा झटका : एलपीजी गॅसच्या दरात मोठी दरवाढ

दरम्यान, हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मुलाच्या नातेवाईकांनी बघितला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बॅग भरा, तयारी करा…; आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांबाबत सोमय्यांचे महत्वाचे ट्विट

Next Post

आजपासून घर बांधणे झाले महाग! गृहकर्ज घेतल्यावर ही अतिरिक्त सवलत मिळणार नाही

Related Posts

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Next Post
‘फेस्टिव्ह’ धमाका ; ‘या’ बँकेकडून गृहकर्जावरील व्याजदरात 2.25 % च्या कपातीची घोषणा

आजपासून घर बांधणे झाले महाग! गृहकर्ज घेतल्यावर ही अतिरिक्त सवलत मिळणार नाही

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us