Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळवडीत नाचून तरूण घरी गेला, अन् होत्याचं नव्हतं झालं…!

Editorial Team by Editorial Team
March 19, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
धुळवडीत नाचून तरूण घरी गेला, अन् होत्याचं नव्हतं झालं…!
ADVERTISEMENT

Spread the love

बदलापूर : धुलीवंदनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, बदलापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली. धुलीवंदन सणाचा आनंद लुटून घरी आलेल्या एका तरुणाचा अचानक दुर्देवी मृत्यू झाला. आशुतोश संसारे (वय 27) असे या दुर्देवी तरुणाचे नाव आहे.  आशुतोषच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत असे की, बदलापूरच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदान ही सोसायटी आहे. या ठिकाणी होळीनिमित्त कार्यक्रम होता. स्पीकरवर गाणी लावून सगळे नाचत होते. आशुतोष देखील नाचत होता. नाचून झाल्यावर तो घरी गेला आणि थोड्याच वेळात त्याच्या छातीत दुखायला लागले. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.

त्यांच्या मदतीने आशुतोषला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. एका वर्षापूर्वीच आशुतोषचे लग्न झाले होते. आशुतोषच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे बदलापूर पोलिसांनी सांगितले. होळीच्या दिवशी बदलापूर शहरात एक आत्महत्या आणि एक मृत्यू अशा दोन घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाला हरवण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार

Next Post

खळबळजनक ! कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी हत्या, चाळीसगाव तालुक्यातील घटना

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

खळबळजनक ! कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नी हत्या, चाळीसगाव तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us