Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ येथे महिलेने लावली किसान एक्स्प्रेसला आग

Editorial Team by Editorial Team
March 15, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
भुसावळ येथे महिलेने लावली किसान एक्स्प्रेसला आग
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : एका माथेफिरू महिलेने भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या किसान एक्स्प्रेसच्या बोगीत माचीसची जळती काडी फेकून आग लावल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आलीय. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. हा प्रकार सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद झाला आहे. वेळीच बोगीला आग लागल्याचे लक्षात आल्‍याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझविल्‍याने अनर्थ टळला.

सांगोल्याहून मुझफ्फरपूरकडे जाणाऱ्या कांदा वाहतुकीच्या रेल्वे वॅगनला सोमवारी आग लागल्‍याचा प्रकार झाला. ही गाडी सायंकाळी सातच्या सुमारास फलाट क्रमांक सातवर उभी असताना स्थानकावरील बोग्यांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आली. इंजिनपासून पाचव्या क्रमांकाच्या बोगीतून धूर येत असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी ताबडतोब गाडीचे चालक व गार्ड यांना सूचना दिली. या वेळी फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली.

किसान एक्स्प्रेस फलाट क्रमांक सातवर उभी असताना बोगीत आग लागताच रेल्वेस्थानकावर एकच धावपळ उडाली. या वेळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी लागलीच बादल्यांनी पाणी फेकून आग विझविली. या वेळी आरपीएफ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. नेमकी आग कशी लागली, याची पाहणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका माथेफिरू महिलेने आगपेटीची काडी पेटवून रेल्वेच्या डब्यात फेकल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. रेल्वे पोलिस या महिलेचा शोध घेत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर रिक्त जागा, पगार 87000 पेक्षा जास्त मिळेल

Next Post

ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा ! शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Next Post
आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार

ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा ! शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार

ताज्या बातम्या

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us