Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पणजीतून उत्पल पर्रिकरांना धक्का; भाजपचे बाबुश मोन्सेरात विजयी

Editorial Team by Editorial Team
March 10, 2022
in राजकारण
0
पणजीतून उत्पल पर्रिकरांना धक्का; भाजपचे बाबुश मोन्सेरात विजयी
ADVERTISEMENT

Spread the love

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.   पणजी मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपचे बाबुश मोन्सेरात विजयी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतील मोठं यश आलं.

उत्पल पर्रीकर यांचा 710 मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे बाबुश मोन्सरात यांनी त्यांना पराभवाचा झटका दिला आहे. उत्पल पर्रीकर यांनी भाजप विरोधात बंड पुकारत पणजीतून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अन्य पक्षांनी देखील उत्पल यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे उत्पल पर्रीकर बाजी मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.

हे देखील वाचा :

रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता आरक्षणशिवाय करता येणार रेल्वे प्रवास

Video ! उर्फी जावेदने पुन्हा दाखवली बोल्ड स्टाईल आणि म्हणाली..’मी आवरा’, मग चाहते म्हणाले- कडक!

युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियाची मोठी घोषणा, ‘या’ निर्णयामुळे आता सोने होणार स्वस्त

‘मैने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटातील ५३ वर्षीय अभिनेत्री भाग्यश्रीचा नवा लूक आला समोर ; चाहतेही झाले अवाक…

उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून निवडणूक लढवल्या नंतर गोव्यात राजकीय रंगत आली होती. उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप विरोधी पक्षांना आवाहन केले आहे. पणजीतून उत्पल पर्रीकर हेच विजयी होतील असा दावा संजय राऊत हे सातत्याने करत होते. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. गोव्यात आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजप 19 तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. मगोप ला 5 जागांवर आघाडी मिळाली असून आम आदमी पार्टी 1 जागांवर आघाडी आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MPSC मार्फत 224 जागांसाठी मोठी पदभरती ; त्वरित करा अर्ज

Next Post

‘महाराष्ट्र अभी बाकी है’ म्हणणाऱ्यां भाजपला शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह

'महाराष्ट्र अभी बाकी है' म्हणणाऱ्यां भाजपला शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us