Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्ताधीशांकडून लोकशाहीला कीड!

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in राजकारण
0
सत्ताधीशांकडून लोकशाहीला कीड!
ADVERTISEMENT

Spread the love

बदलापूर- राज्यातील सत्ताधीशांकडून लोकशाहीला कीड लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी मुरबाड येथील जाहीर सभेत केला. राज्यात विकासाच्या नावावर फक्त बनवाबनवी केली जात असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. ’बुलेट ट्रेननंतर आणा, आधी मुंबईतील रेल्वे स्थानकांची परिस्थिती सुधारा’, असा टोलाही पवार यांनी सरकारला लगावला आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार आणि पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे किसन कथोरे यांच्या विरोधात आघाडीकडून राष्ट्रवादीने सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना रिंगणात उतरवले आहे. मंगळवारी मुरबाड तहसिल कार्यालयात हिंदुराव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले. सध्याचे सरकार लोकशाहीला कीड लावण्याचे काम करत असून, त्यामुळे राज्याचा विकास खुंटला झाल्याचा आरोप पवार यांनी केला. समृद्धीचा विकास करताना शेतकर्‍यांना तटपुंज्या जमिनीच्या किंमती देत सत्ताधार्‍यांनी उखळ पांढरे केले आहे. कल्याण, डोंबिवली, मुरबाड या शहरांमध्ये सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे विकासाच्या घोषणा करत सगळीकडे हे सरकार बनवाबनवी करत असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. सरकारी पैशांचा वापर करत जाहिरातींवर पैसा उधाळला जातो. मात्र, त्यांच्या काळात 16 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याला जबाबदार कोण असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. शरद पवार यांचा कुठल्याही संस्थेशी संबंध नसताना त्यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे सत्तेवर कोणीही कायमचा बसण्यासाठी आलेला नाही. हे सरकार लोकशाहीचा नख लावण्याचे काम करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. सत्ताधारी इतर पक्षातील नेत्यांना पक्षात येण्यासाठी कारवाईची धमकी देत आहेत. आमच्याकडे 15 वर्षे सत्ता असतानाही दडपशाही केली नाही, असे ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चीनचं शक्तीप्रदर्शन; भारताची मोठी मिलिटरी ड्रील

Next Post

नाथाभाऊ बंडाच्या तयारीत? पहिल्या यादीत नाथाभाऊंचे नाव नाही, मुक्ताईनगर मतदारसंघ सेनेला सोडण्याच्या हालचाली

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
नाथाभाऊ बंडाच्या तयारीत? पहिल्या यादीत नाथाभाऊंचे नाव नाही, मुक्ताईनगर मतदारसंघ सेनेला सोडण्याच्या हालचाली

नाथाभाऊ बंडाच्या तयारीत? पहिल्या यादीत नाथाभाऊंचे नाव नाही, मुक्ताईनगर मतदारसंघ सेनेला सोडण्याच्या हालचाली

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us